सत्तास्थापनेसाठी नवी समीकरणं? इस्लाम पार्टीची, शिवसेना, एमआयएमला साद, हिंदुत्ववादी शिवसेना इस्लाम पार्टीला पाठिंबा देणार?
महापालिकांचे निकाल लागताच आता सत्तास्थापन करण्याच्या घडामोडींना वेग आलाय. मालेगावात इस्लाम पार्टीनं सर्वाधिक जागा जिंकून सर्वांना धक्का दिलाय.. 35 जागा जिंकलेल्या इस्लाम पार्टीला बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी इतर पक्षांच्या पाठिंब्याची गरज लागणार आहे.
एकनाथ शिंदे यांना जबरदस्त झटका! नवनिर्वाचित नगरसेविकेवर गुन्हा दाखल; कारण जाणून शॉक व्हाल
एकनाथ शिंदे यांना जबरदस्त झटका बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविकेवर गुन्हा दाखल झाला आहे. कारण जाणून शॉक व्हाल
Nashik Dhule Malegaon Jalgaon Ahilyanagar Election Result LIVE : आमचा ब्रँड आमचा ब्रँड करणाऱ्यांच्या चांगला बँड वाजविला
Nashik Dhule Malegaon Jalgaon Ahilyanagar Municipal Corporation Results 2026 Live Updates in Marathi (नाशिक धुळे मालेगाव जळगाव अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक निकाल लाइव्ह) : नाशिक धुळे मालेगाव जळगाव अहिल्यानगर महापालिका निवडणूक निकालाची येथे एका क्लिकवर जाणून घ्या.
महाराष्ट्रातील सर्वात धक्कादायक निकाल! 15 महिन्यांपूर्वी स्थापन झालेला इस्लाम पक्ष मालेगावातील सर्वात मोठा पक्ष, भाजप, शिवसेनेला मोठा धक्का
महाराष्ट्रात 15 महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या 'इस्लाम' पक्षाने जबरदस्त कामगिरी केली आहे. मालेगावात इस्लाम सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
जावयाने सासूला घातला 20 लाखांचा गंडा; लेकीसोबत नातवानंही फसवलं
Nashik Crime News: 9 जानेवारी रोजी नाशिकमधून सायबर गुन्हेगारांनी दोघांना 26 लाखांचा गंडा घातल्याची बातमी समोर आली होती. दरम्यान याप्रकारची आणखी एक घटना आज (10 जानेवारी 2026 रोजी) घडली आहे. मात्र या घटनेत चक्क रक्तांच्या नात्यांनीच विश्वासघात केला आहे. मुलगी, जावई आणि नातवाने 65 वर्षांच्या सासूच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत तब्बल 20 लाखांचा गंडा घातला आहे. कशी घडली संपूर्ण घटना जाणून घ्या.
'गद्दारला विकत घेऊन...'; नाशिकमधून उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल, 'दलालांचा उपटसुंभांचा पक्ष म्हणत...'
Uddhav Thackeray Nashik Rally : पक्ष चालवायला भाजपला बरबटलेली माणसं चालतात. त्यांना डोक्यावर नाचवताय, या शब्दात उद्धव ठाकरेंनी नाशिकमधून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
राज ठाकरेंनी एका वाक्यात पक्ष सोडून जाणाऱ्यांचा समाचार घेतला
ठाकरे बंधू महापालिका निवडणूक प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. नाशिकच्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. तसेच मोठ्या प्रमाणात इतर पक्षातील लोकांना प्रवेश देणाऱ्या भाजपवर जोरदार टीका केली.
काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये आलेल्या सुधाकर बडगुजरांच्या घरातील तिघांना उमेदवारी, निष्ठावंत आणि आयारामांमध्ये वादाची शक्यता
नाशिक भाजपमध्ये निष्ठावंत आणि आयारामांमध्ये वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. उमेदवारीसाठी निष्ठावंताना मोठा संघर्ष करावा लागला. पण काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये आलेल्या सुधाकर बडगुजरांच्या घरातील तिघांना उमेदवारी देण्यात आलीय.
नाशिकमध्ये एबी फॉर्मवरून राडा, इच्छुक उमेदवारांकडून भाजप आमदार सीमा हिरेंच्या कारचा पाठलाग
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना सुद्धा दुपारपर्यंत अजूनही एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलेलं नव्हतं, अशावेळी एबी फॉर्म घेऊन जाणाऱ्या भाजप शहराध्यक्ष आणि भाजप आमदार सीमा हिरेंच्या कारचा काही इच्छुक उमेदवारांकडून पाठलाग करण्यात आला.
पुण्यातील मोठ्या गँगस्टरनंतर आता नाशिकच्या जेलमधून उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; मोठ्या पक्षाचा नेता; 'या' प्रकरणात झालेय अटक
शिंदे सेनेचे माजी महापौर ललित कोल्हे कारागृहातून जळगाव महापालिकेची निवडणूक लढणार आहे. ललित कोल्हे सध्या नाशिक जेलमध्ये आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात हायव्होल्टेज ड्रामा! नाशिकमध्ये गिरीश महाजनांसमोरच मोठा राडा; विरोध असताना भाजपने 'त्या' 5 जणांचा पक्षप्रवेश केला
महाराष्ट्राच्या राजकारणात हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. नाशिकमध्ये गिरीश महाजनांसमोरच मोठा राडा; झाला. विरोध असताना भाजपने 'त्या' 5 जणांचा पक्षप्रवेश केला आहे.
'माझा स्पष्ट विरोध आहे', भाजपा आमदारानेच पक्षाला सुनावलं, नाशिकमध्ये BJP कार्यकर्त्यांचा संताप, 'पक्षासाठी घरचे पैसे खर्च करुन...'
BJP Supporters upset with party in Nashik: नाशिकमध्ये भाजपा कार्यकर्ते आपल्याच पक्षाच्या नेतृत्वावर नाराज झाले आहेत. आमदार देवयानी फरांदे यांनी तर फेसबुक पोस्टमधून थेट आपली नाराजी बोलून दाखवली आहे.
ठाकरेंच्या युतीनंतर दुपारी गुलाल उधळत नाचणारा महापौर दिवस संपताच भाजपात; पण पक्षप्रवेशाआधी मोठा ट्विस्ट
Nashik Former Mayor to Join BJP: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीनंतर राज्यात अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. दरम्यान भाजपाने दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.
Municipal Council Nagar Panchayat Election Result LIVE: नंदुरबार जिल्ह्यातील चारही पालिकेचे निकाल जाहीर, भाजपाला जोरदार झटका
Nashik Jalgaon Dhule Nandurbar Ahmednagar Nagar Parishad Nagar Panchayat Election Result 2025 Live: उत्तर महाराष्ट्रामधील नाशिक: नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर विभागातील नगरपरिषदांच्या निकालाचे लाइव्ह अपेड्स...
मोठी घडामोड! मनसेच्या समावेशास काँग्रेसचाही होकार, 'या' ठिकाणी मोठ्या निर्णयाची शक्यता
मुंबईत मनसेची जवळीक टाळणा-या काँग्रेसनं नाशिकमध्ये मात्र राज ठाकरेंच्या मनसेला जवळ केल्याचं स्पष्ट झालंय
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 3 जण जागीच ठार, 9 जण जखमी; किया कारचा टायर फुटला आणि...
समृद्धी महामार्गावर नाशिकजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 जण जागीच ठार झाले आहेत. तर, 9 जण जखमी झाले आहेत.
नाशिकमध्ये महिलेने दिला तब्बल 14 मुलांना जन्म; 14 पैकी 6 मुलांना तिने... महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेने 14 मुलांना जन्म दिला. 6 मुलांसोबत या महिलेने धक्कादायक कृत्य केले.
गोव्याला टक्कर देतोय महाराष्ट्रातील 'हा' जिल्हा; इथं समुद्र, नाईट क्लब असलं काहीच नाहीत तरीही गुगलमॅपवर लोकेशन शोधत जगभरातून पर्यटक इथं येतात
जगभरातील मद्यप्रेमींचे आवडते ठिकाण गोवा आहे. असटं एक ठिकाण आपल्या महाराष्ट्रात आहे.
मुंबई ते नाशिक डायरेक्ट लोकल ट्रेन धावणार! दोन नवीन रेल्वे मार्ग; महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या प्रकल्पाला रेल्वेची मंजुरी
मुंबई ते नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. CSMT तसेच दादर रेल्वे स्थानाकातून नाशिक ते मुंबई अशी लोकल ट्रेन धावणार आहे.
'पर्यावरणवादी झाडाप्रमाणे बकरीला का मिठी मारत नाही?', नितेश राणेंची विचारणा, 'बकरी ईदला रक्ताचे पाट वाहतात, तेव्हा..'
Nitesh Rane on Tree Cutting in Tapovan: कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरातील 1800 झाडांची कत्तल केली जाणार असल्याने पर्यावरणवादी रस्त्यावर उतरले आहेत. राजकीय पक्षांकडूनही विरोध केला जात असताना, नितेश राणे यांच्या एका विधानाने वाद पेटला आहे.