वाड्याच्या आश्रमशाळेत दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडले, गूढ कायम

Palghar Crime News: पालघर जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्पांच्या आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

वाड्याच्या आश्रमशाळेत दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडले, गूढ कायम

About the Author

Mansi kshirsagar

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.