घरात चोरी, जेवणात ड्रग्स, अन् पुणे पोलिसांचा दुट्टपीपणा...पूजा खेडकरच्या वडिलांचा खळबळजनक आरोप
Pooja Khedkar : बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांनी पुणे पोलिसांवर खळबळजनक आरोप केले आहेत. त्यांनी या आरोपांमध्ये धक्कादायक खुलासे केले आहेत.
आज अर्ध्याहून अधिक पुणे बंद! आधी शाळा-कॉलेजला सुट्टी आता 'या' रस्त्यांवर गाड्यांना नो एन्ट्री; कारण...
Half of Pune Closed Today Traffic Road Closures: पुण्यातील अर्ध्याहून अधिक रस्ते आज सर्वसामान्यांसाठी सायंकाळी सहा वाजेपर्यंत बंद ठेवले जाणार आहेत. नेमकं यामागील कारण काय आहे कोणते रस्ते बंद असणार आहेत? पर्यायी मार्ग कोणते जाणून घ्या सविस्तर माहिती
पुण्यातून साताऱ्याला जाताना 'S' आकाराचे वळण असलेला डेंजर घाट लागणार नाही! 45 मिनिटांचा धोकादायक प्रवास फक्त 10 मिनिटांत
पुणे ते सातारा प्रवास आता अधिक सुरक्षित आणि जलद होणार आहे. पुण्यातून साताऱ्याला जाताना खंबाटकी घाट लागणार नाही. नवी बोगदा बांधण्यात आला आहे. यामुळे 45 मिनिटांचा धोकादायक प्रवास फक्त 10 मिनिटांत होणार आहे.
MBBS डॉक्टर IAS ऑफिसर बनली, एका वादामुळे संपूर्ण करिअर उद्ध्वस्त झाले, महाराष्ट्रातील सर्वात वादग्रस्त माजी अधिकारी पूजा खेडकर पुन्हा चर्चेत
महाराष्ट्रातील सर्वात वादग्रस्त माजी अधिकारी पूजा खेडकर पुन्हा चर्चेत आली आहे. यंदा पूजा खेडकर तिच्या करिअरमुळे नाही तर, चोरीच्या एका विचित्र प्रकरणामुळे चर्चेत आली आहे.
अजित पवार आणि शरद पवार यांचे दोन्ही पक्ष एकाच चिन्हावर निवडणुका लढवणार? फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्राचे राजकारण बदलणार?
पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत पवारांना मोठा धक्का बसला आहे. या परभवानंतर पवारांनी मोठा निर्णय घेतला आहे. अजित पवार आणि शरद पवार यांचे दोन्ही पक्ष एकाच चिन्हावर निवडणुका लढवणार असल्याची चर्चा आहे.
पुण्यातील कॉलेज आणि शाळांना 19 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर; कार्यालयांना देखील शक्य असेल तर सुटी देण्याच्या सूचना
19 ते 23 जानेवारी दरम्यान पुणे शहरात आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. पुण्यातील अनेक प्रमुख रस्ते या स्पर्धेकरिता काही काळासाठी बंद ठेवले जाणार आहेत. या काळात विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ शकते. यामुळे विद्यार्थांना याचा फटका बसू नये म्हणून प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 19 जानेवारीला पुणे शहरातील प्रमुख भागांमधील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पुण्यातील पराभवानंतर अजित पवार आणि शरद पवार यांनी घेतला मोठा निर्णय!
महापालिका निवडणुकीत भाजपने जबरदस्त कामगिरी केली आहे. भाजपने मुंबईत ठाकरेंचा तर पुण्यात पवारांचा पराभव केला आहे. पुण्यातील पराभवानंतर अजित पवार आणि शरद पवारांनी यांनी घेतला मोठा निर्णय घेतला आहे.
पालिकेतील दारुण पराभवानंतर ZP निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया!
Ajit Pawars Reaction: पालिका निवडणुकीनंतर अजित पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Pune Pimpri Chinchwad Election Results LIVE: पुण्यात नेमकी स्थिती काय? अजित पवारांचा बालेकिल्ला ढासळला, फडणवीसांनी मारली बाजी
Pune Pimpri Chinchwad Election Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates in Marathi ( पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकाल लाइव्ह): पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक निकालाची येथे एका क्लिकवर जाणून घ्या.
Pune Election Winner List: पुणे महापालिकेत कोण हारलं, कोण जिंकलं? वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
Pune Municipal Election Winner Candidates List: पुणे महापालिकेत 162 जागांसाठी निवडणूक झाली असून, बहुमतासाठी 82 जागांची गरज आहे.
पुण्यात काँग्रेसने खातं खोललं; प्रशांत जगतापांनी भाजपाच्या उमेदवाराला हरवलं, खेचून आणला विजय
Pune Pimpri Chinchwad Election Result: पुण्यात भाजपाला धक्का बसला असून, काँग्रेसने खातं खोललं आहे. शरद पवारांची साथ सोडत काँग्रेसमध्ये गेलेले प्रशांत जगताप विजयी झाले आहेत.
Pimpri Chinchwad Exit Poll: पिंपरी चिंचवडचा 'कारभारी' कोण? काका-पुतण्याची युती फडणवीसांवर भारी पडणार? कोण पटकावणार पहिला नंबर?
Pimpri Chinchwad Exit Poll: अजित पवारांच्या पिंपरी चिंचवड जिंकण्याच्या मनसुब्यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपा अजित पवारांना पिंपरी चिंचवडमध्ये अत्यंत कडवी झुंज देताना दिसत आहे.
Pune Exit Poll: कोण ठरणार पुण्याचा 'दादा', अजित पवार की फडणवीस? एक्झिट पोलने दिला निकाल
Pune Municipal Corporation Exit Poll: पुण्यात अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने युती केली असल्याने भाजपासमोर मोठं आव्हान आहे. दरम्यान एक्झिट पोलमधून धक्कादायक निकाल लागत असल्याचं चित्र आहे.
EVM च्या फोटोसह केलेल्या Facebook पोस्टमुळे एकच गदारोळ, निवडणूक अधिकाऱ्यांनी दिला आदेश
राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर अपर्णा डोके यांना बहुमताने विजयी करा, अशी फेसबुक पोस्ट करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे EVM वर चिन्हासमोरील बटण दाबताना मोबाईलमध्ये काढलेला फोटोही सोबत जोडण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पुणे महापालिका निवडणूक: EVM चार वेळा पडलं बंद अन् त्यानंतर अखेर...; मतदान केंद्राबाहेर एकच गोंधळ
Pune Municipal Corporation Election: प्रभाग 26 मधील सेंट हिल्डाज शाळेत ईव्हीएम चार वेळा बंद पडलं असून, डॉ. नीलम गोऱ्हेंनी दखल घेतली आहे. यानंतर तिथे अतिरिक्त मशीन ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
डान्सबारमधील 'त्या' Video ने मतदानच्या 1 दिवस आधीच पुण्यात खळबळ; शिंदेंचा नेता म्हणाला, 'मोहोळ आणि...'
Ravindra Dhangekar Posted Video From Dance Bar: मतदानाच्या एक दिवस आधीच एकनाथ शिंदेंच्या नेत्याने पोस्ट केलेल्या या व्हिडीओनं पुण्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून नवीन वादाला तोंड फुटलं आहे. नेमकं प्रकरण काय जाणून घ्या...
सरकारी निधीतले 100 कोटी रुपये पार्टी फंडात वळवले? अजित पवारांचा मित्रपक्षांवरच गंभीर आरोप; म्हणाले, 'ती फाईल माझ्याकडे...'
Ajit Pawar Exposed Financial Irregularities: राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांवर मागील 16 वर्षांपासून सिंचन घोटाळ्याचे आरोप होत असतानाच आता त्यांनी एक मोठा गौप्य स्फोट करत थेट भाजपा आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. नेमकं ते काय म्हणालेत पाहूयात..
'तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठाय, स्व:ताला फार मोठ्या बापाचा...'; अजित पवारांनी कोणाचा बाप काढला?
Ajit Pawar Speech: अजित पवारांनी पुण्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट विरोधी पक्षातील आमदाराच्या घरातील सदस्यांवर निशाणा साधताना थेट आपले काका शरद पवारांचा संदर्भ देत निशाणा साधला आहे. नेमकं ते काय म्हणालेत पाहूयात...
राष्ट्रवादीने गुंडांना तिकीटं का दिली? अजित पवार म्हणाले...; खरी कारणं अखेर समोर!
To The Point with Klamlesh Sutar- Ajit Pawar : 'मॅजिक फिगरसाठी...' गुंडांना उमेदवारी देण्यावरून अजित पवारांनी सांगितली नेमकी समीकरणं. 'मी जिथं जातो तिथं... ' पाहा काय म्हणाले अजित पवार...
'माझा संबंध ...', पुणे जमीन गैरव्यवहारप्रकरणी अजित पवारांचं 'बेधडक' वक्तव्य; स्पष्टच बोलले..
Pune Land Deal : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या धर्तीवर सध्या अनेक बडे नेते माध्यमांशी संवाद साधताना झी 24 तासच्या The Point With Kamlesh Sutar मध्ये यावेळी हजेरी लावली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी