जेजुरीत ऊसाच्या शेतात लपलेल्या दरोडेखोरांना पकडण्याचा फिल्मी थरार; घटनाक्रम पाहाच...

Pune News : पुणे जिल्ह्याच्या हद्दीत येणाऱ्या पुरंदर तालुक्यातील जेजुरी हे ठिकाण सध्या एका महत्त्वाच्या कारणामुळं चर्चेत आलं असून, तेथील पोलिसांनीही अनेकांचच लक्ष वेधलं आहे. 

जेजुरीत ऊसाच्या शेतात लपलेल्या दरोडेखोरांना पकडण्याचा फिल्मी थरार; घटनाक्रम पाहाच...
Image Credit: Pune Crime news jejuri purandar police station arrested robbers in movie style chase and action latest story

About the Author

Sayali Patil

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर या पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 12 वर्षांचा अनुभव आहे. 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांपासून त्यांनी पत्रकारितेतील कारकिर्दीस सुरुवात केली. जिथं विविध विषय हाताळत त्यांनी भाषेवर प्रभुत्त्वं मिळवलं. 'इंडियन एक्स्प्रेस' समुहाच्या 'लोकसत्ता' वृत्तपत्रातील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं याशिवाय लोकप्रभा या मासिकासाठीसुद्धा त्यांनी लेखन केलं. पुढे लोकसत्ता डिजीटलसाठी (Loksatta.com) काम केलं. जिथं मनोरंजन, चित्रपट समीक्षण आणि देश- विदेश क्षेत्रातील बातम्यांसाठी त्यांनी योगदान दिलं.

कारकिर्दीची सुरुवात

लोकसत्तानंतर त्यांनी झी 24तासच्या डिजिटल टीममध्ये नव्या कारकिर्दीची सुरुवात करत राजकारण आणि महाराष्ट्रासह इतर विषयांवरील पकड मजबूत केली. 'एबीपी माझा' वाहिनीच्या संकेतस्थळासाठीसुद्धा त्यांनी काम केलं. ज्यानंतर 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत या अनुभवाचा वापर त्यांनी कारकिर्दीच्या नव्या टप्प्यासाठी केला. विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. 

शैक्षणिक पात्रता 

मुंबई विद्यापीठाच्या BMM अर्थात बॅचलर ऑफ मास मिडीयाचं पदवी शिक्षण असणाऱ्या सायली पाटील यांनी, प्रामुख्यानं मराठी पत्रकारितेत योगदान दिलं. मराठी आणि इंग्रजी भाषेच्या प्रभुत्त्वासह हिंदी भाषेवरही त्यांचं प्रभुत्वं आहे.

अनुभव आणि हातखंड

प्रवास, मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.

Read More