पुण्यातील आंदेकर टोळीने केलेल्या खळबळजनक हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा! पोलिसांना आधीच खबर मिळाली होती पण....

5 संप्टेंबर 2025 रोजी पुणे पोलीस गणपतीच्या विसर्जनाच्या बंदोबस्तात व्यस्त होते. याचेवळी त्याच रात्री पुण्याच्या आंदेकर टोळीनं 14 वर्षीय गोविंद उर्फ आयुष कोमकरची नानापेठेत हत्या केली. वनराज आंदेकरच्या हत्येतील आरोपी गणेश कोमकरचा आयुष कोमकर हा मुलगा होता. या हत्या प्रकरणाबबात पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. 

पुण्यातील आंदेकर टोळीने केलेल्या खळबळजनक हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा!  पोलिसांना आधीच खबर मिळाली होती पण....

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

Read More