मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा आतापर्यंत वेगळ्या विदर्भाच्या बाजूने भूमिका ठेवली आहे. भाजपची भूमिका वेगळया विदर्भाच्या बाजूची असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी केली आहे. यावर बावनकुळे यांनी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा काँग्रेस पक्ष आता काढत आहे, मात्र हा मुद्दा भाजपच्या अजेंड्यामध्ये आहे. त्यावर पहिल्यापासूनच काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आतापर्यंत वेगळ्या विदर्भाच्या बाजूने भूमिका ठेवली आहे. भाजपची भूमिका वेगळ्या विदर्भाच्या बाजूची असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी केली आहे. यावर बावनकुळे यांनी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा काँग्रेस पक्ष आता काढत आहे, मात्र हा मुद्दा भाजपच्या अजेंड्यामध्ये आहे. त्यावर पहिल्यापासूनच काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
वेगळा विदर्भ बाबत हे फक्त बोलतात परंतु हे काही करणार नाहीत, असं शशिंकात शिंदे म्हणाले. तर वेगळा विदर्भ हा त्यांचा वयक्तिक मत असेल परंतु आम्हला एकत्रित विदर्भ हवा आहे, संजय गायकवाड म्हणाले.
विदर्भाच्या विकासाची चिंता करावीच लागेल.. वैधानिक विकास मंडळ बाबत अजूनही निर्णय झालेला नाही. मी स्वतः मुख्यमंत्र्यांना लक्षात आणून दिले आहे.तंत्र विदर्भाबाबत मी स्वतः ठराव मांडलेला होता. मात्र त्याकरता आमच्या कोणत्याही मित्रांची तयारी नाही नाही.मागेही उद्धव ठाकरेंची सेनेची ही आमच्या सोबत असताना तयारी नव्हती. असा ठराव पास करायला आमच्याकडे संख्याबळ नाही. त्यामुळे तोपर्यंत थांबण्याची गरज आहे का? तर त्याकरता थांबण्याची गरज नाही.जेव्हा संख्याबा राहील त्यावेळेस पक्षाचे नेते सांगतील त्यावेळेस कशाचे वरिष्ठ नेते सांगतील. महाराष्ट्राचे तुकडे करायची भाजपची निती आहे का ? यावर भाजपने उत्तर द्यावं बावनकुळे यांनी का याची मग्न केली आहे.
दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.