पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात सर्वात मोठी कारवाई; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. घैसास...

पुण्यातील  तनिषा भिसे या महिलेच्या मृत्यू प्रकरणी अखेर डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  महिलेवर उपचारात हलगर्जीपणा केल्याचा ठपका दुसऱ्या अहवालात ठेवण्यात आला आहे.. 

 पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात सर्वात मोठी कारवाई; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. घैसास...