मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करताय; तीन दिवस 'या' वेळेत महामार्ग बंद, असे असतील पर्याय मार्ग

Mumbai Pune Expressway Block: मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर पुलाचे गर्डर्स बसविण्यासाठी तीन दिवस ट्रॉफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करताय; तीन दिवस 'या' वेळेत महामार्ग बंद, असे असतील पर्याय मार्ग
Image Credit: Traffic diversion on Mumbai-Pune Expressway for three days from January 22

About the Author

Mansi kshirsagar

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.

Read More