रत्नागिरीच्या परशुराम घाटातील भिंत पुन्हा कोसळली; पेढे गावाला धोका

Intern | Updated: Jun 18, 2025, 05:14 PM IST

रत्नागिरीच्या परशुराम घाटातील भिंत कोसळलीयं. या घाटातील संरक्षण भिंत पुन्हा एकदा कोसळलीयं. त्यामुळे घाटाखाली असणा-या पेढे गावाला धोका निर्माण झाला असून नागरिकांच्या जिवालाही धोका निर्माण झालाय.