औरंगजेबची कबर बांधायला किती रुपयांचा खर्च आला, अन् कुणी दिले पैसे?

दौलताबादमध्ये राहताना औरंगजेबाने सय्यद जैनुद्दीन दाऊद शिराजीला आपले गुरु मानले आणि खुलदाबादला आपले अंतिम विश्रांतीस्थान म्हणून निवडले. 1658 मध्ये सम्राट झाल्यानंतरही, औरंगजेब 1681 मध्ये दख्खनला परतला. त्याच्या शेवटच्या काळात त्याने एक साधी कबर बांधण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी ही कबर कुणी बांधली आणि त्यासाठी खर्च कुणी केला? 

औरंगजेबची कबर बांधायला किती रुपयांचा खर्च आला, अन् कुणी दिले पैसे?

About the Author

Dakshata Thasale-Ghosalkar

Dakshata Thasale-Ghosalkar

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी २४ तास डिजिटल'मध्ये मुख्य उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्रातील 14 वर्षांचा मोठा अनुभव आहे. 'प्रहार', 'लोकमत', 'टीव्ही 9' आणि 'महाराष्ट्र टाइम्स' यांसारख्या प्रसिद्ध संस्थांमध्ये काम केल्यामुळे त्यांची पत्रकारितेवर चांगली पकड आहे. दक्षता या विशेषतः मनोरंजन, लाइफस्टाइल, स्थानिक बातम्या (Hyperlocal) आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन या विषयांवरील बातम्या देण्यात एक्सपर्ट आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील रंजक किस्से आणि सेलिब्रिटींच्या बातम्यांसोबतच त्यांनी राजकीय घडामोडी, आरोग्य, पालकत्व आणि पाककला या विषयांवरही भरपूर लेखन केले आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे डिजिटल माध्यमात त्या एक विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखल्या जातात.