Mumbai Pune Expressway Traffic : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी आडोशी बोगद्याजवळ प्रोपलेन गॅस वाहतूक करणारा टँकर उलटल्यानं द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. मुंबई-पुणे महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला. 3 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता हा टँकर उलटला होता. मात्र 24 उलटूनही वाहने जागच्या जागी थांबली. महामार्गावर वाहतूक कोंडी असल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा. मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प का झाली? याबाबत धक्कादायक खुलासा समोर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
WI
|
VS |
AFG
|
| Afghanistan beat West Indies by 23 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NAM
|
VS |
SCO
|
| Namibia beat Scotland by 6 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
UAE
|
VS |
NEP
|
| Nepal beat United Arab Emirates by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.