राज्यात एकीकडे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. 15 जानेवारी रोजी मतदान असणार आहे तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार. 13 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रचारही थांबवण्यात आलं. असं असताना निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. पण या तारखा संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या नसून 12 जिल्हा परिषदांच्या असणार आहेत.
कोकण विभाग - रायगड, रत्नागिरी सिंधुदु्र्ग
पुणे विभाग - पुणे, साजारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर
मराठवाडा विभाग - छ.संभाजी नगर, परभणी, लातूर

(हे पण वाचा - जिल्हा परिषदांचं बिगुल वाजलं! 'या' तारखेला मतदान तर निकालाची तारीख....)
जिल्ला परिषदा आणि पंचायत समित्यांना एकाच जातात त्यामुळे प्रत्येक मताला एक मत जिल्हा परिषदेच्या निवडणूक विभागासाठी आणि एकमत पंचायत समितीच्या निर्वाचक गणासाठी द्यावे लागते. त्यामुळे एका मतदाराने दोन मते देणे अपेक्षित असते.
नगरपरिषदा आणि नगरपंचायतीने भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती, परंतु विविध राजकीय पक्ष आणि उमेदवारांची मागणी लक्षात घेऊन या निवडकोच्या
शेवटच्या टप्प्यात चांपरिक पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने निशीकरण्यात आली त्यानंतर महानगरपालिका निवडणूकीतसुद्धा ऑफलाईन पतीनेच नामनिर्देशन स्वीकारण्यात आले होते, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही आता ऑफलाईन पद्धतीनेच नामनिर्देनचे स्वोकारण्यात येतील.
राखीव जागांवर निवडणूक उमेदवारांनामनिर्देशनप्रमाणपत्र जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते परंतु जातवैधता प्रमाणपत्र खंडने नसल्यास जात पडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाची सत्य किया अकेला असल्याचा अन्य कोणताही पुरावा देणे आवश्यक राहील. निकान पोषित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या संबंधित उमेदवाराची निवड पुत्रलक्षी प्रभावाने रह होईल.
जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी सुमारे २५ हजार ४८२ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदानांची उक्तता करण्यात आली आहे. त्यात ५१ हजार ५२७कंट्रोल यूनिट आणि १ लाख १० हजार ३२९ बॅलेट युनिटची उपलब्धता केली आहे.
दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे.
...Read More|
ITA
(19.3 ov) 123
|
VS |
NEP
124/0(12.4 ov)
|
| Italy beat Nepal by 10 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(19.3 ov) 123
|
VS |
ITA
124/0(12.4 ov)
|
| Italy beat Nepal by 10 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
SL
(20 ov) 225/5
|
VS |
OMA
120/9(20 ov)
|
| Sri Lanka beat Oman by 105 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.