
पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

ओवेसींच्या कोल्हापुरातील सभेला सकल मराठा समाजाचा विरोध
सकल मराठा समाजाने एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींच्या सभेला विरोध केला आहे.

शेतकरी कन्यांचा अन्नत्याग, तिन्ही मुलींची प्रकृती खालावली
पुणतांब्यातील अन्नत्याग केलेल्या तिन्ही मुलींची प्रकृती खालावली आहे. तिन्ही मुलींना अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले आहे.

महिलांची टोळी : ज्वेलर्स दुकानात घुसून हातचलाखीने लांबवतात दागिने
महिलांची टोळी दुकानदारांचे लक्ष विचलित करून चोऱ्या करत असल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली.

व्हिडिओ : ... आणि उदयनराजेंच्या डोळ्यांतून टचकन पाणी आलं!
... आणि उदयनराजे भावूक होऊन त्यांच्या डोळे पाण्यानं डबडबले

व्हिडिओ : 'उलट रिक्षा' स्पर्धेतील अपघाताचा थरार व्हायरल, गुन्हा दाखल
उलट रिक्षा चालवताना झालेल्या अपघाताचा जीवघेणा थरार कॅमेऱ्यात चित्रित झालाय

फोटो : खंबाटकी घाटात केमिकल घेऊन जाणार टँकर उलटून अपघात
महामार्ग ४८ वरची वाहतूक विस्कळीत होऊन अतिशय धीम्या गतीनं पुढे सरकतेय.

दंगा करते म्हणून आईने पोटच्या मुलीला दिले मेणबत्तीचे चटके!
घरात लहान मुले असली की ती दंगा-मस्ती करतातच. अशावेळी पालक मुलांवर ओरडतात.

कौमार्य चाचणी हा लैंगिक अत्याचार, राज्य सरकारचा जोरदार दणका
गेल्याच महिन्यात कौमार्य चाचणीची एक धक्कादायक घटना पुण्यात उघड झाली होती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत गोंधळ
आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला.

राष्ट्रवादी काँग्रेस घरफोड्यांचा पक्ष : पंकजा मुंडे
पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

पालिका रुग्णालये आता खासगी संस्थांच्या हवाली करणार!
पिंपरी चिंचवड महापालिकेचे दिवाळे निघाले आहे की काय, असे वाटू लागले आहे. पालिकेची रुग्णालये खासगी संस्थांकडे चालवायला देण्यात येणार आहेत.

सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केला म्हणून विवाहितेवर जातपंचायतीचा बहिष्कार
२२ जानेवारी रोजी पुण्यातील जेजुरी येथे वैदू समाजाच्या जातपंचायतीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता

ATSच्या ताब्यातील 'ते' तरुण आयसीसच्या संपर्कात, मोठ्या घातपाताचा कट उघड
केमिकलच्या वापरातून मोठ्या घातपाताचा, नरसंहाराचा कट उधळला

बीडमध्ये राष्ट्रवादीत अंतर्गत बंडाळी, मुख्यमंत्री करणार विकासकामांचं उद्घाटन
राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे आणि इतर नेत्यांना डावलण्यात आलं आहे

शिवसेनेकडून प्रकाश आंबेडकरांवर टीका तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक!
पुण्यातील कोरेगाव-भिमामध्ये २०१८ मध्ये झालेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरून शिवसेनेने बुधवारी भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांच्या भूमिकांवर टीका केली.

रायगडात भाजपाचा काँग्रेसला दणका
शेकाप बरोबरच्या आघाडीनं रवींद्र पाटील काँग्रेसवर नाराज आहेत

लोकसभा निवडणूक : पुण्यात भाजपचे मिशन लाभार्थी
लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर पुण्यामध्ये भाजपाने मिशन लाभार्थी हाती घेतले आहे.

डोंबिवलीत चक्क चोरांने स्वत:ला घेतले कोंडून आणि ...
चोर चोरी करतो आणि जेव्हा त्याची फजिती होते त्यावेळी त्याची कशी भंबेरी उडते हे डोंबिवलीत पाहायला मिळाले.

नाणार प्रकल्प : सुकथनकर समितीने गाशा गुंडाळला
नाणार प्रकल्पासाठी आलेल्या सुकथनकर समिताला अखेर आपला गाशा गुंडाळावा लागला आहे.