मुंबईः उन्हाळी सुट्टी सुरू आहे, उकाड्यानेही नकोसे झाला आहात मग यावर एक भन्नाट उपाय म्हणजे अनलिमिटेड आनंद देणारी वॉटरकिंगडमची ट्रीप.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेली 2 वर्ष कोरोनामुळे घरात अडकून राहिल्याने कोणीही पिकनिकला जाऊ शकलं नव्हतं..आता मात्र पुन्हा सगळं पहिल्यासारखं ओपन झालं आहे. त्यातच आता उन्हाळी सुट्टीही आहे आणि या सगळ्याचा फायदा घ्यायचा असेल तर लगेच चला वॉटर किंगडमची सफर करायला.



https://www.waterkingdom.in/travel/ या वेबसाईटवर तुम्ही बुकिंग करू शकता. अगदी नगण्य दरात तुम्हाला इथं अनलिमिटेड एन्जॉय करता येणार आहे. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना इथं आनंद घेता येणार आहे. त्यामुळे लगेच बुकिंग करा आणि वॉटर किंगडममध्ये आनंद घ्यायला तयार राहा.