मुंबईकरांसाठी आणखी एक मेट्रो धावणार; थेट दोन मेट्रो मार्गिकांना जोडणार, लोकलची गर्दी कमी होणार?

Mumbai Metro 9: मुंबईकरांच्या सेवेत लवकरच आणखी एक मेट्रो दाखल होणार आहे. मेट्रो 9 मार्गिकेवर चाचण्या घेण्यात येत आहेत.

मुंबईकरांसाठी आणखी एक मेट्रो धावणार; थेट दोन मेट्रो मार्गिकांना जोडणार, लोकलची गर्दी कमी होणार?
Image Credit: Mumbai Metro Lines 9 Likely to Begin Operations by December

About the Author

Mansi kshirsagar

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.

Read More