मुंबईकरांना आरामदायी प्रवासासाठी आणखी वाट पाहावी लागणार; बहुप्रतीक्षित मेट्रोच्या उद्घाटनासाठी मुहूर्त मिळेना

Mumbai Metro 2 B: मुंबईकरांच्या ताफ्यात आणखी एक मेट्रो येणार असून मेट्रो 2 बीच्या उद्घाटनासाठी मात्र आणखी वाट पाहावी लागणार आहे.

मुंबईकरांना आरामदायी प्रवासासाठी आणखी वाट पाहावी लागणार; बहुप्रतीक्षित मेट्रोच्या उद्घाटनासाठी मुहूर्त मिळेना
Image Credit: Mumbai Metro Update Inauguration of Metro Line 2B Phase Delayed

About the Author

Mansi kshirsagar

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.

Read More