मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! आता पालिका काढणार 586 घरांसाठी लॉटरी, दिवाळीतच शुभारंभ

BMC Home Lottery: चार हजार चौरस फुटांपेक्षा मोठ्या भूखंडांवरील निवासी प्रकल्पातून BMC ला ८०० घरं मिळाली आहेत. त्यापैकी 586 घरांची येत्या दिवाळीत लॉटरी निघणार आहे. 

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! आता पालिका काढणार 586 घरांसाठी लॉटरी, दिवाळीतच शुभारंभ
Source: Bureau

About the Author

Mansi kshirsagar

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.

Read More