मुंबई ED कार्यालयाला आग! आगीत महत्त्वाचे पुरावे नष्ट; चोक्सी, नीरव मोदी, भुजबळ प्रकरणांच्या फाईल जळून खाक?

Mumbai News : मुंबईतील ईडी कार्यालयात लागलेली आग जवळपास 10 तासांनंतर विझवण्यात आली. या  आगीत मेहूल चोक्सी, नीरव मोदी, भुजबळ प्रकरणांच्या फाईल जळाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

मुंबई ED कार्यालयाला आग! आगीत महत्त्वाचे पुरावे नष्ट; चोक्सी, नीरव मोदी, भुजबळ प्रकरणांच्या फाईल जळून खाक?

About the Author