मुंबईतील दुसऱ्या सी-लिंकचे काम वेगाने सुरू, मुंबईकरांना कसा फायदा होणार, वाचा सगळी A To Z माहिती

Versova Bandra Sea Link project status : हा पूल मुंबईतील कोस्टल रोड फेज ३ किंवा वेस्टर्न कोस्टल रोडचा भाग म्हणून बांधण्यात येत आहे. या आठ पदरी सागरी लिंकमुळे मुंबईला महत्त्वपूर्ण फायदे होतील.

मुंबईतील दुसऱ्या सी-लिंकचे काम वेगाने सुरू, मुंबईकरांना कसा फायदा होणार, वाचा सगळी A To Z माहिती
Image Credit: Versova Bandra Sea Link Project Status Completion Date Connects Veer Savarkar Setu sea Bridge

About the Author

Mansi kshirsagar

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.

Read More