Mumbai News

महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट आणणार तिसरी आघाडी; छगन भुजबळ यांना मोठी ऑफर?

महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट आणणार तिसरी आघाडी; छगन भुजबळ यांना मोठी ऑफर?

Maharashtra Politics: प्रकाश आंबेडकर हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठी राजकीय खेळी करण्याच्या तयारीत आहेत. राज्यात सध्या सत्ताधा-यांची महायुती आणि विरोधकांची महाविकास आघाडी आहे. दोघांना पर्याय देण्यासाठी प्रकाश आंबेडकर हे नव्या आघाडीच्या माध्यमातून मैदानात उतरण्याचे चित्र आहेत.. 

Aug 27, 2024, 09:52 PM IST
शरद पवारांच्या गळाला बडे मोहरे, आता भाजपाचा 'हा' मोठा नेता तुतारी हाती घेणार?

शरद पवारांच्या गळाला बडे मोहरे, आता भाजपाचा 'हा' मोठा नेता तुतारी हाती घेणार?

Maharashtra Politics : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मिशन विधानसभा होती घेतलंय.. विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांच्या गळाला राज्यातील बडे राजकीय मोहरे लागल्याचं पाहायला मिळतंय.. 

Aug 27, 2024, 09:40 PM IST
Mumbai Dahi Handi 2024: सणाला गालबोट! दहीहंडीत 41 गोविंदा जखमी, रुग्णालयात उपचार सुरु

Mumbai Dahi Handi 2024: सणाला गालबोट! दहीहंडीत 41 गोविंदा जखमी, रुग्णालयात उपचार सुरु

Dahi Handi 2024 Celebration in Mumbai : जन्माष्टमीनंतर दहीहंडीचा सगळीकडे वेगळाच जल्लोष पाहायला मिळत आहे. असं असताना मुंबईत एक अनोखा उत्साह पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मुंबईत तब्बल 41 गोविंदा जखमी झाले आहेत. 

Aug 27, 2024, 04:31 PM IST
प्रत्येक फ्लॅट म्हणजे एक बंगला... 'अँटिलिया' किंवा CSMT ही नाही, तर मुंबईतील 'या' इमारतीचं Architecture सर्वोत्तम

प्रत्येक फ्लॅट म्हणजे एक बंगला... 'अँटिलिया' किंवा CSMT ही नाही, तर मुंबईतील 'या' इमारतीचं Architecture सर्वोत्तम

Mumabi News : सूर्योदय, सूर्यास्त आणि समुद्राचा नजारा... मुंबईतील सर्वोत्तम बांधकामाचा नमुना आहे ही जगप्रसिद्ध इमारत.  

Aug 27, 2024, 01:42 PM IST
'डोळा मारणे हा विनयभंगच'; मुंबईतील कोर्टाचा निर्णय! आरोपीला सुनावलेली शिक्षा धक्कादायक

'डोळा मारणे हा विनयभंगच'; मुंबईतील कोर्टाचा निर्णय! आरोपीला सुनावलेली शिक्षा धक्कादायक

Mumbai Mazgaon District Megistrate: या प्रकरणामधील आरोपीचं वय 20 वर्ष इतकं आहे. सदर प्रकरणाची सुनावणी तब्बल 2 वर्ष सुरु होती. अखेर या प्रकरणाचा निकाल लागला असून आरोपीला दोषी ठरवण्यात आलं आहे.

Aug 27, 2024, 10:57 AM IST
मुंबईतील न परवडणारी घरं सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये, MHADA मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

मुंबईतील न परवडणारी घरं सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये, MHADA मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Mhada Affordable Homes in Mumbai: मुंबईतील न परवडणाऱ्या घरांबाबत म्हाडा नवा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

Aug 27, 2024, 10:31 AM IST
'शिवरायांचा असा अपमान मुघलांनाही केला नाही'; राऊत कडाडले! मोदी, शिंदेंचा उल्लेख करत म्हणाले, 'सरकारच्या...'

'शिवरायांचा असा अपमान मुघलांनाही केला नाही'; राऊत कडाडले! मोदी, शिंदेंचा उल्लेख करत म्हणाले, 'सरकारच्या...'

Sanjay Raut On Shivaji Maharaj Statue Collapses: संजय राऊत यांनी अत्यंत कठोर शब्दांमध्ये सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संदर्भ देत टीका केली. तसेच त्यांनी पंतप्रधानांचंही नाव घेतलं.

Aug 27, 2024, 10:18 AM IST
पुन्हा चर्चा विधानसभा निवडणुकीच्या तारखांची; पोलिसांच्या बदलीशी कसा आहे थेट संबंध?

पुन्हा चर्चा विधानसभा निवडणुकीच्या तारखांची; पोलिसांच्या बदलीशी कसा आहे थेट संबंध?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका नेमक्या कधी पार पडणार? याविषयीचीच उत्सुकता असताना अखेर त्यासंदर्भातील मोठी माहिती समोर आली आहे.   

Aug 27, 2024, 10:01 AM IST
धक्कादायक! मुंबई विद्यापीठाचे नेमके कोणते अकाऊंट्स तुम्ही पाहताय? सायबर पोलिसांत पोहोचलंय प्रकरण

धक्कादायक! मुंबई विद्यापीठाचे नेमके कोणते अकाऊंट्स तुम्ही पाहताय? सायबर पोलिसांत पोहोचलंय प्रकरण

Mumbai University Fake Social Media Accounts:  बनावट संकेतस्थळापासून सर्व विद्यार्थी आणि भागधारकांनी सावधान राहण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. 

Aug 27, 2024, 07:56 AM IST
पश्चिम रेल्वेला अपग्रेड करण्यासाठी मेगाब्लॉक, आजपासून 35 दिवस प्रवाशांचे लोकलहाल, असं असेल संपूर्ण नियोजन

पश्चिम रेल्वेला अपग्रेड करण्यासाठी मेगाब्लॉक, आजपासून 35 दिवस प्रवाशांचे लोकलहाल, असं असेल संपूर्ण नियोजन

Mumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आजपासून पश्चिम रेल्वेचा मेगाब्लॉक सुरू होत आहे.   

Aug 27, 2024, 07:08 AM IST
'3 वर्षांचं काम 6 महिन्यात केलं'; शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर मूर्तीकाराची मुलाखत व्हायरल

'3 वर्षांचं काम 6 महिन्यात केलं'; शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर मूर्तीकाराची मुलाखत व्हायरल

Shivaji Maharaj Statue Collapses Sculpture Artist Interview: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मागील वर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिनामित्त या पुतळ्याचं अनावरण झालं होतं. अवघ्या आठ महिन्यांमध्ये हा पुतळा कोसळल्यानंतर मूर्तीकाराची मुलाखत व्हायरल झाली आहे.

Aug 27, 2024, 06:48 AM IST
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटेनबाबत नौदलाचा खुलासा

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटेनबाबत नौदलाचा खुलासा

यावरुन राजकारणही सुरु झालंय. पुतळा कोसळणे हा राजकीय कट असल्याचा मोठा आरोप स्थानिक भाजप नेत्याने केला आहे. 

Aug 26, 2024, 11:52 PM IST
मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे... शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज ठाकरे यांची पोस्ट चर्चेत

मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे... शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज ठाकरे यांची पोस्ट चर्चेत

किल्ले सिंधुदुर्गावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलाय... त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.   

Aug 26, 2024, 10:38 PM IST
Breaking news live updates todays news 26 august maharashtra india vidhansabha election sports kolkata

Breaking News Live Updates : पुण्यात पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने वार करणाऱ्या आरोपींना अटक

Breaking News Live Updates : राज्यासह देशात राजकारणापासून इतर सर्व क्षेत्रांपर्यंत नेमकी काय आणि कशी परिस्थिती? पाहा Live Updates   

Aug 26, 2024, 08:29 PM IST
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात  'अफजल खानचा वध'; मुंबईत दहीहंडीला राजकीय रंग

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात 'अफजल खानचा वध'; मुंबईत दहीहंडीला राजकीय रंग

वरळी मतदारसंघाचं राजकारण पुन्हा तापणार असल्याचं चित्र दिसतंय. वरळीतल्या जांबोरी मैदानावर फोडल्या जाणाऱ्या दहीहंडीत अफजल खानचा वध दाखवला जाणार आहे. 

Aug 26, 2024, 08:21 PM IST
2 तासांचा प्रवास 20 मिनिटांत; सुपरफास्ट अटल सेतूने रचला नवा रेकॉर्ड

2 तासांचा प्रवास 20 मिनिटांत; सुपरफास्ट अटल सेतूने रचला नवा रेकॉर्ड

अटल सेतूमुळे दक्षिण मुंबई ते पनवेल, पुणे व नवी मुंबई दरम्यानच्या प्रवासाच्या वेळात किमान अर्ध्या तासाची बचत होत आहे. बेस्ट, एनएमएमटी बसेस, तसेच एमएसआरटीसीच्या शिवनेरी बस, तसेच इतर खासगी व व्यावसायिक वाहने अटल सेतूचा नियमित वापर करतात. 

Aug 26, 2024, 07:18 PM IST
मुंबईत मुलींच्या गुंडगिरीचा धक्कादायक Video, शाळकरी मुलीला थांबवलं आणि लाथा-बुक्क्यांनी तुडवलं

मुंबईत मुलींच्या गुंडगिरीचा धक्कादायक Video, शाळकरी मुलीला थांबवलं आणि लाथा-बुक्क्यांनी तुडवलं

Versova Girls Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मुलींच्या एक ग्रुप शाळेत जाणाऱ्या मुलीला रस्त्यावर थांबवून तिला बेदम मारहाण करताना दिसत आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियवर पोस्ट केला आहे.   

Aug 26, 2024, 06:57 PM IST
ठाणे, विरारमध्ये विस्तारलेली DMart स्टोअर्स मुंबईत का नाहीत?

ठाणे, विरारमध्ये विस्तारलेली DMart स्टोअर्स मुंबईत का नाहीत?

मुंबईबाहेर म्हणजेच ठाणे, कल्याण, वसई, विरार येथे लोक महिन्याचं राशन भरण्यासाठी डी-मार्टला पसंती देतात. एकाच छताखाली सर्व सामान आणि तेदेखील बाजारमूल्यापेक्षा कमी किंमतीत मिळत असल्याने सर्वसामान्य मोठ्या प्रमाणात खरेदी करतात.  

Aug 26, 2024, 06:28 PM IST
महाराजांच्या पुतळ्याच्या पायाशी अपघात झालेला चालेल का? शशांक केतकरने जन्माष्टमीच्याच दिवशी का विचारला हा सवाल?

महाराजांच्या पुतळ्याच्या पायाशी अपघात झालेला चालेल का? शशांक केतकरने जन्माष्टमीच्याच दिवशी का विचारला हा सवाल?

अभिनेता शशांक केतकरने जन्माष्टमीनिमित्त विचारला सवाल आताची युवा पिढी फार चोखंदळ असल्याचं सांगितलं. 

Aug 26, 2024, 12:44 PM IST
400,00,00,000 रुपयांचा बाप्पा... मुंबईत खरोखरच 'सोन्याचा गणपती'! 66 किलो सोनं अन्...

400,00,00,000 रुपयांचा बाप्पा... मुंबईत खरोखरच 'सोन्याचा गणपती'! 66 किलो सोनं अन्...

Mumbai Ganpati Mandal Rs 400 Crore: मुंबईमध्ये साजरा होणारा गणेशोत्सव हा केवळ भारतामध्येच नाही तर जगभरामध्ये चर्चेचा विषय असतो. असं असतानाच आता मुंबईतील गणेशोत्सवामधील देशातील सर्वात श्रीमंत गणेश मूर्तीसंदर्भातील महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

Aug 26, 2024, 11:35 AM IST