महावितरणाने रेकॉर्ड केला, शेतकरी खूष कारण...; फडणवीसांनी सांगितली Good News

CM Devendra Fadanvis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसा यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केलेल्या भाषणात विविध मुद्यांवर भाष्य केलं. दरम्यान त्यांनी विरोधकांनी उचलेल्या मुद्यांवर वक्तव्य केले.   

Updated: Dec 14, 2025, 03:04 PM IST
महावितरणाने रेकॉर्ड केला, शेतकरी खूष कारण...; फडणवीसांनी सांगितली Good News

CM Devendra Fadanvis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसा यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केलेल्या भाषणात विरोधी पक्षांने मांडलेल्या मुद्यावर भाष्य केलं ते म्हणाले, "आपल्यावर अतिृष्टीचा ताण आला म्हणून थोडा अर्थव्यवस्था अडचणीत आहे. पण कर्जमाफी करणार आहोत. त्याशिवय हे लक्षत घ्याचे आहे की त्याचा फायदा बँकेला होता कामा नये 2017 व 2020 मध्ये कर्जमाफी केली तरी शेतकरी कर्जमाफी मागतो. त्यामुळे उपाययोजना एकदम येणार नाही पण आम्ही शेतकऱ्यांच्या मागणांसाठी काही तरी कराव लागेल आणि आम्ही ते करु. तसेच त्यादृष्टीने समिति काम करत आहे. 1 जुलै पर्यंत सर्व घोषणा आपण करू"

Add Zee News as a Preferred Source

वीज सेवेबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले "वीजबिल गेल्या 20 वर्षे दरवर्षी 9 टक्क्यांनी वीज दर वाढायचे आता 2 टक्क्यांनी कमी होत आहेत. दर महिन्याला कमी जास्त बिल यायचे कधी कमी झाले तर नजरेस येत नाही"

27 हजार विहिरींना दुरुस्ती साठी 80 कोटी रुपये दिले आहेत. काही कामांना सुरुवात करा असं सांगण्यात आलं आहे. पुढच्या बजेटमध्ये पैसे उपलब्ध करून देऊ हे सुद्धा सांगितले आहे," असं फडणवीस म्हणाले. तसेच, "याबाबत दोन जीआर काढले. एक 10 हजार तर दुसरा 9 हजार कोटींचा होता. 15 हजार कोटी रुपये थेट शेतकरी खात्यात गेले आहेत. 91 लाख शेतकरी यांच्या खात्यात थेट मदत गेली आहे. तर 92 लाख शेतकरी यांना मदतीचे वाटप झाले आहे," असं फडणवीसांनी सांगितलं. 

"कापसासंदर्भात सीसीआयने उत्पादकतेवर आधारित खरेदी ठरवली. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. तेव्हा उत्पादकता पकडताना पहिल्या तीन जिल्ह्यांची सरासरी उत्पादकता पकडावी. त्यामुळे 2368 किलो प्रति हेक्टर ही खरेदी चालली आहे. कुठल्याही शेतकऱ्याच कापूस परत जाणार नाही," असा शब्द फडणवीसांना दिला. 

"विदर्भ व मराठवाडा येथील शेतक-यांसाठी शेतकरी कृषी संजिवनी योजना गेमचेंजर आहे. सर्व अर्जांना मान्यता दिली आहे. सरपंचांना प्रशिक्षण दिले आहे. पाच हजार गावांचे सूक्ष्म नियोजन केले आहे," असं फडणवीसांनी सांगितलं."

 

About the Author