Nagpur Municipal Corporation Election Exit Poll : महाराष्ट्रातील मुंबईपाठोपाठ अजून कुठल्या महानगरपालिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहेत. 16 जानेवारी 2026 ला महापालिका निवडणुकीचे निकाल समोर येणार आहे. पण त्यापूर्वी एक्झिट पोल समोर आला आहे. यात नागपुरात कमळ फुलणार असल्याचे समोर आले आहेत. गेल्या 20 वर्षांपासून नागपुरातील भाजपची सत्ता कायम राखण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना यश आलं आहे. पाहूयात एझिक्ट पोलने काय भाकीत केलं आहे.
भाजप - 80-90
शिवसेना - 02-03
राष्ट्रवादी AP - 01-02
काँग्रेस - 45-55
शिवसेना UBT - 02-03
राष्ट्रवादी SP - 01-02
मनसे - 00-01
इतर - 08 -10
भाजप - 109-121
शिवसेना - 06-07
राष्ट्रवादी AP - 01-02
काँग्रेस - 22-30
शिवसेना UBT - 01-02
राष्ट्रवादी SP - 00-01
इतर - 02 -04
या एक्झिट पोलनुसार भाजप पाठोपाठ काँग्रेस हा दोन नंबरचा पक्ष ठरणार आहे. नागपुरात खरं तर भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच खरी लढत आहे. नागपुरात जर 90 जागा मिळाल्या तरी भाजप महापालिकेवर राज्य करणार आहे. दरम्यान निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसने आपण 100 जागांवर विजयी होणार असं म्हटलं होतं. पण या एझिक्ट पोलनुसार ते 50 चा आकडा गाठणेही कठीण असल्याचं दिसत आहे.
दरम्यान 15 जानेवारी 2026 ला झालेल्या मतदानानुसार विदर्भातील अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूरमध्ये किती टक्के मतदान झालं पाहूयात.
एकूण जागा - 151
सत्तास्थापनेसाठी जागा 76
भाजप - 30-35
शिवसेना - 03-04
राष्ट्रवादी AP - 20-25
काँग्रेस - 10-15
शिवसेना UBT - 01-02
राष्ट्रवादी SP - 00-00
मनसे - 00-00
इतर - 12 -17
भाजप - 22-27
शिवसेना - 01-03
राष्ट्रवादी AP - 03-05
काँग्रेस - 22-27
शिवसेना UBT - 03-05
राष्ट्रवादी SP - 00-01
मनसे - 00-00
इतर - 08 -12
भाजप - 45-50
शिवसेना - 01-02
राष्ट्रवादी AP - 03-04
काँग्रेस - 10-15
शिवसेना UBT - 03-05
राष्ट्रवादी SP - 00-00
मनसे - 00-00
इतर - 08 -12
एझिक्ट पोलचे भाकीत खरं तर की मतदाराने कोणाला कौल दिला हे 16 जानेवारी 2026 ला समोर येईल.
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
USA
(20 ov) 196/6
|
VS |
NED
103(15.5 ov)
|
| USA beat Netherlands by 93 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
QAT
(20 ov) 201/4
|
VS |
BRN
170/5(20 ov)
|
| Qatar beat Bahrain by 31 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
CAN
(20 ov) 150/7
|
VS |
UAE
151/5(19.4 ov)
|
| United Arab Emirates beat Canada by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.