या तारखेला जन्माला आलेली मुलं अभ्यासात असतात भरपूर हूशार....
अंकशास्त्रानुसार आपली जन्मतारीख ही आपल्यासाठी किती लाभदायक आहे याबद्दल जाणून घेण्यासाठी सर्वच जण उत्सुक असतात. जोतिषशास्त्र, नवग्रह शास्त्र यांनुसार जश्या भविष्यवाण्या केल्या जातात
Shukra Gochar : शुक्र ग्रहाचा कन्या राशीत प्रवेश; 'या' राशींसाठी ठरणार अडचणींचा काळ
Shukra Gochar : ज्योतिषशास्त्रा अनुसार, शुक्र ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या परिस्थितीत काही राशींना सावधपणा बाळगण्याची गरज आहे.
Sankashti Chaturthi: आज संकष्टी चतुर्थी, पंचक आणि भद्राचे सावट? 'या' मुहूर्तावर करा पूजा
Sankashti Chaturthi 2023 : आज संकष्टी चतुर्थी आहे. आजचा दिवस हा गणपती बाप्पाला समर्पित आहे. हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला खूप महत्त्व आहे. या दिवशी भक्त पूर्ण भक्तीभावाने गणेशाची पूजा करतात तसेच त्याची आराधना करतात. पंचक आणि भद्र योग असल्याने कोणत्या मुहूर्तावर पूजा करायची ते जाणून घ्या.
30 वर्षांनंतर शनीचा दुर्मिळ योग, 4 राशीच्या लोकांवर 56 दिवस पडणार पैशाचा पाऊस!
Shani Gochar in Kumbh 2023: शनी गोचर होत आहे. त्याचवेळी 30 वर्षांनंतर, शनी त्याच्या मूळ त्रिकोण राशीत आहे. एप्रिल 2025 पर्यंत शनी कुंभ राशीत राहणार आहे. आता श्रावण महिना सुरु झाला आहे आणि शनी स्वतःच्या कुंभ राशीत असणार आहे. त्यामुळे एक विशेष योगायोग तयार झाला आहे. हा दुर्मिळ योग आहे.
Jupiter Transit : गुरुचा भरणी नक्षत्रात प्रवेश, नोव्हेंबरपर्यंत 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ
Jupiter Transit in 2023 : गुरुने भरणी नक्षत्रात प्रेवश केल्याने याचा 12 राशींवर परिणाम होणार आहे. मात्र, नोव्हेंबरपर्यंत काही राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे. ज्योतिषशास्त्रात 12 राशीं सांगितल्या गेल्या आहेत. त्याचप्रमाणे सुमारे 27 नक्षत्रांचाही उल्लेख आहे.
Sankashti Chaturthi 2023: संकष्टी चतुर्थीच्या उपवासाचे 'हे' 4 फायदे
प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात. अशाप्रकारे दर तीन वर्षांनी 24 चतुर्थी आणि अधिमास मिळून 26 चतुर्थी होतात. सर्व चतुर्थीचा महिमा आणि महत्त्व वेगळे आहे. हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात. एका वर्षात 12 आणि त्यावर्षी अधिकमास आल्यास 13 संकष्टी चतुर्थी येतात. प्रत्येक ठिकाणी गणपतीचा हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा होतो. संकटी चतुर्थीचे महत्त्व विशेष आहे.
तुम्ही देवाला दाखवलेला प्रसाद तेथेच ठेवता का? नैवद्य दाखविण्याचे 'हे' नियम जाणून घ्या
Prasad Offering Rules : हिंदू धर्मात देवी-देवतांची पूजा करण्याचा नियम आहे. मात्र, यासाठी धार्मिक शास्त्रांमध्ये अनेक प्रकारचे नियम सांगण्यात आले आहेत. पूजेदरम्यान या नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला पूर्ण परिणाम मिळणार नाहीत.
Dhanlabh Vastu Tips: 'या' 5 गोष्टी घरी आणा, लक्ष्मी प्रसन्न होईल, घरी पडेल पैशांचा पाऊस
Vastu Tips to Get Wealth : घरी असे काही उपाय केले तर लक्ष्मी प्रसन्न होऊन चांगली भरभराट होते. एखाद्या व्यक्तीवर माता लक्ष्मी आणि कुबेर देव यांचा आशीर्वाद मिळाला तर त्याला आयुष्यात पुन्हा कशाचीही लालसा वाटत नाही. आज अशाच 5 गोष्टींबद्दल सांगणार आहोत, त्या घरी आणल्याने हे दोन्ही देव तुमच्यावर प्रसन्न होतात.
मनी प्लांट लावण्यापूर्वी 'हे' 1 काम करा?, घरातील तिजोरी भरेल पैशांनी !
Money Plant Totke : अनेक जण घरात मनी प्लांट ठेवण्याला प्राधान्य देतात. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात मनी प्लांट खूप शुभ मानले जाते. मनी प्लांट चांगली ऊर्जा, आनंद आणि समृद्धी देते. मनी प्लांट लावण्यापूर्वी एक ट्रिक वापरली तर घरात पैसेच पैसे येतील.
Shani Margi 2023 : 'या' दिवशी शनि मार्गी होणार?, या राशींच्या लोकांना मोठा फायदा
Shani Margi Date : शनिदेवाच्या शुभ प्रभावामुळे माणसाच्या जीवनात मोठे आणि चांगले बदल दिसून येतात. त्यामुळे शनि मार्गी होणार असल्याने अनेकांच्या जीवनात आनंद येणार आहे. शनीला न्याय देणारा आणि कर्म देणारा देखील म्हटले जाते.
Chanakya Niti: आयुष्यातील 'ही' रहस्ये कोणालाही चुकूनही सांगू नका?, तुमचे होईल नुकसान
Chanakya Niti Quotes : आचार्य चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. या नितिचा वापर केला तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता. चाणक्यांनी यशस्वी जीवन जगण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींचे पालन केले तर व्यक्ती कधीही अयशस्वी होऊ शकत नाही. ती सातत्याने यशाची शिडी चढू लागते.
'बुध' राशीत 'या' दोन ग्रहांची युती; छप्परफाड धनवर्षाव, 7 पिढ्या बसून खाल एवढा मिळेल पैसा
Vipreet Rajyog: काही ग्रह गोचर होत आहेत. त्याचवेळी ते वक्रीही होत आहेत. तर काही ग्रहांची युती होत आहे. 'बुध' राशीत दोन ग्रहांची युती होत आहे. यामुळे मोठा योग तयार होत आहे. यामुळे 12 राशींवर याचा परिणाम होत आहे.
आषाढी एकादशीच्या दिवशी राशीनुसार दान करा 'या' वस्तू, या फायद्यांसह सुख-समृद्धी
Ashadhi Ekadashi Upay: अनेक वारकरी आणि नागरिक आषाढी एकादशीला उपवास करतात. या दिवशी श्री विठ्ठ्लाची मनोभावे पूजा केली जाते. तसेच या दिवशी दान केल्याने अनेक फायदे होतात असे सांगितले जाते.
Broom Vastu Tips : तुम्ही झाडू मारताना 'या' 3 चुका करत नाही ना? आजच सुधारा नाहीतर कुटुंबांवर मोठे संकट
Vastu Tips for Broom : आपण घरी स्वच्छतेला प्राधान्य देत असतो. घर प्रसन्न वाटण्यासाठी स्वच्छता ही महत्त्वाची आहे. स्वच्छतेसाठी आपण सर्वच घराचा साफसफाई करतो. पण तुम्हाला माहीत आहे का यासाठीही काही वास्तू नियम आहेत. या नियमांचे उल्लंघन करुन कुटुंबाला धोक्यात घालू नका.
वक्री शनीने बनवला केंद्र त्रिकोण राजयोग, 'या' 5 राशीच्या लोकांना मिळेल नवीन नोकरी, उत्पन्नातही होणार वाढ!
Vakri Shani 2023 in Kumbh Effects : वक्री शनीने केंद्र त्रिकोण राजयोग तयार केला आहे. त्यामुळे याचा राशींवर मोठा परिणाम होणार आहे. काही राशींच्या लोकांना नोकरीची मोठी संधी प्राप्त होणार आहे. तसेच त्यांच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे. त्यांच्यासाठी केंद्र त्रिकोण राजयोग चांगला आहे.
Shukra Mahadasha : शुक्राची महादशा किती वर्षांची असते? पैसा, धनदौलतसह मिळेल सर्व काही !
shukra mahadasha : आपल्या जीवनात शुक्राला खूप महत्व आहे. तसेच शुक्राचा 12 राशींवर परिणाम होत असतो. वैदिक ज्योतिषात शुक्राला महत्त्वाचे स्थान आहे. हा ग्रह संपत्ती, वैभव आणि आरामदायी जीवनाचा कारक मानला जातो. शुक्रदेवाचा आशीर्वाद असलेल्या व्यक्तीला राजेशाही थाटात जगता येते.
Surya Gochar 2023 : 7 दिवसांनंतर 'या' राशींच्या लोकांना करिअरमध्ये मोठी संधी, नशीब सूर्यासारखे चमकेल
Surya Gochar Effect 2023: सूर्य गोचरमुळे अनेक राशींचा भाग्योदय होणार आहे. सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलत असतो. सूर्य गोचरमुळे 5 राशींच्या लोकांना अच्छे दिन येणार आहेत. करिअरमध्ये नवीन संधी उपलब्ध होणार आहे.
Budh Gochar : 7 जूनपासून या राशींचे भाग्य उजळणार, बुध पाडणार पैशाचा पाऊस
Budh Gochar 2023 : बुध गोरच होत असल्याने वृषभ राशींसह अन्य काही राशींच्या लोकांना अनेक प्रकारे लाभ मिळणार आहे. त्यांचे भाग्य उजळण्यास मदत होणार आहे. तसेच त्यांची आर्थिक स्थितीही चांगली राहिल.
Mangal Gochar 2023 : यावर्षी एकूण 7 वेळा मंगळ गोचर, 'या' राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार, खिशात पैसा खुळखुळणार
Mars Transit 2023 : हे वर्ष काही राशींसाठी खूप चांगले जाणार आहे. मंगळ गोचरमुळे अनेकांच्या हाती पैसा येणार आहे.
Budh Gochar : बुध करणार शनी राशीत प्रवेश, या राशींच्या हातात पैसाच पैसा
Mercury Transit in Capricorn 2023: बुध गोचरमुळे अनेक राशींच्या लोकांना फायदा होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रह फेब्रुवारी महिन्यात मकर राशीत प्रवेश करत आहे. यामुळे तो अनेकांना चांगले फळ देईल.