ब्लॉग : 'शिवनेरी' किल्ल्याजवळच्या तुळजा बुद्ध लेणी!
सम्राट अशोकांनी बुद्धांच्या पवित्र अस्थिधातुंवर ८४००० स्तुप बांधले... लेणी कोरल्या... पहिली लेणी बिहार येथील बराबर येथे कोरली...
मुंबईच्या गर्दीततच आहे मुंबईचा मारेकरी!
शहर-मुंबई. स्थळ-एलफिस्टन स्टेशन. ती बातमी आली आणि मन सर्द झालं. अफवा पसरते काय आणि काही मिनिटांत २०-२३ जणांचे बळी जातात काय. कारण काय तर म्हणे चेंगराचेंगरी. खरं म्हणजे या स्टेशनशी माझा रोजचा परिचय. दादर स्टेशनपासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेले हे स्टेशन. माझ्या करी रोडच्या ऑफिसच्या २०व्या मजल्यावरून हे स्टेशन स्पष्ट दिसते. आपल्या परिचयाच्या ठिकाणावर असं अघटीत काही घडावं हे मनाला पार उदध्वस्त करून टाकणारं. अनेकांच्या स्वप्नांना आकार देणारी हीच मुंबई अनेकांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणारी ठरत आहे.
'इंग्रजी'च्या नावाखाली शिक्षणाचं दुकान
रोज दैनंदिन जीवनात अऩेक समस्या उद्धभवत असताना, त्यात शिक्षण हे एक मोठी समस्या निर्माण झाली आहे.
ब्लॉग : जुन्नरमधल्या सातवाहन कालीन लेण्यांचा अनुभव
सातवाहन राजांची राजधानी असलेल्या 'जुन्नर'मधल्या लेण्याद्री किंवा नाणेघाट इथल्या लेण्या तुम्ही पाहिल्या असतील पण, एका लेणी अभ्यासकाच्या नजरेतून या लेण्या पाहायच्या असतील तर हा लेख नक्की वाचा...
गणपतचा 'कूक'
लहानपणी गणपतची परिस्थिती बेताचीच...पण चांगली नोकरी मिळाली आणि त्याचे दिवसच पालटले...! मोठा बंगला, कामाला नोकर चाकर...! परिस्थिती चांगली असल्याने आणि बायको जरा जास्तच 'सुगरण' असल्याने त्याने जेवणासाठी ही खानसामा कामाला घेतला.....!
ब्लॉग : मी मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी बोलतोय...
दीपाली जगताप झी मीडिया, मुंबई हाय... मी मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी बोलतोय... आजपर्यंत हे वाक्य अभिमानानेच बोलत आलोय. पण आज माझी व्यथा सांगण्यासाठी मी मुंबई विद्यापीठाचा पदवी परीक्षेचा विद्यार्थी आहे, हे वाक्य पुरेसे आहे.
‘कच्चा लिंबू’ मुव्ही रिव्ह्यू : केवळ आवर्जून बघण्याची नाहीतर अनुभवण्याची कलाकॄती
स्वत:ला तहानलेलं ठेवून मुलांची तहान भागवतात हे अनेक सिनेमांमध्ये आपण अनेकदा पाहिलं आहे. तसंच काही पालक हे आपल्या ‘स्पेशल’ अपत्यासाठीही किती खाचखडग्यांनी भरलेलं जीवन जगतात हेही काही सिनेमा, मालिकांमधून आपण पाहिलं आहे. मात्र, हे स्पेशल मुलांचं जगणं आणि त्या जगण्याचा त्यांच्या आई-वडीलांवर होणारा प्रभाव इतक्या सखोल पद्धतीने याआधीच्या कलाकृतींमध्ये बघायला मिळालं नाही, जितकं ‘कच्चा लिंबू’ मध्ये अनुभवायला मिळतं. गेल्या अनेक दिवसांपासून ‘कच्चा लिंबू’ची चर्चा जोरदार रंगली आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमुळे तर सिनेमाची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. यात काहीतरी वेगळं आणि तितकंच प्रभावी बघायला मिळणार याचा अंदाज
२६ जुलै २०१७ स्मृती कारगिल युद्धाच्या
भारत-चीन दरम्यानचा तणाव वाढत आहे. चीनमधील वृत्तपत्रे सध्या भारतावर तुटून पडत आहेत. दोन्ही राष्ट्रांतील तणावामुळे जरी डोकेदुखी वाढली असली तरी भारत अद्याप शांत आहे.
सर्पविष : विषारी साप चावला तरी तुम्ही जगू शकता
साप चावला म्हणजे मृत्यू अटळ असा अनेकांचा समज आहे. पण हा गैरसमज आहे. कारण तुम्हाला चावलेला साप विषारी की बिनविषारी यावर ते अवलंबून असतं.
शिवसेनेचे ग्रह फिरले !
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या पदाधिका-यांच्या बैठकीत शिवसेनेविरोधात 'एल्गार' पुकारला.
सर्पविष- भाग २- जाणून घेऊ या विषारी सापांबद्दल
या विषाचा अभ्यास करण्यासाठी ते सुकवलं जातं. विष सुकवण्याच्या या प्रक्रियेला लायोफ्रिझेशन (Lyophization)असं म्हटलं जातं. त्यासाठी -30 ते -40 अंश तापमानाची गरज भासते.
ब्लॉग : सर्पदंश झाल्यानंतरही माणूस का मरत नाही?
साप... समज-गैरसमज या विषयात मी सापांबद्ल माहिती देण्याचा हा एक प्रयत्न आहे.
ब्लॉग : नेवाळी ग्रामस्थांचं आंदोलन
अमित भिडे, सिनीयर प्रोड्युसर झी २४ तास मुंबई : खरंतर दुसरं महायुद्ध १९४५ मध्येच संपलं. या महायुद्धाचे दूरगामी परिणाम जगावर झाले... ते जगावर झाले तसेच ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण तालुक्यातल्या नेवाळी या अगदी छोट्याशा गावावरही झालेत. १९४५ मध्ये संपलेल्या त्या युद्धाच्या आठवणीतून, परिणामातून जग बाहेर आलंही असेल पण आमचं नेवाळी अजूनही त्याचे परिणाम भोगतंय. त्या महायुद्धाची भळभळती जखम गुरूवारी २२ जूनला वाहिली... त्याचीच ही वरची आकडेवारी...
मग एकाच घरात दोन-दोन जणांचे पगार कसे वाढतात?
राज्य सरकारने काही अटी लागू करून शेतकऱ्यांना तत्वत: कर्जमाफी केल्याचे जाहीर केले. ही कर्जमाफी नेमकी कशी आहे, यावर कोणते निकष लावण्यात आले आहेत, याविषयी शेतकरी संभ्रमात आहेत.
शेतकऱ्याच्या पोरा आता फेसबुकवर, व्हॉटसअॅपवर मनातलं लिहायला शिक
शेतकऱ्यांच्या मुलांनो, शेतकरी संपाविषयी सोशल मीडियावर भरभरून मनातलं लिहा, मनापासून तुम्हाला काय वाटतंय ते लिहा.
आणि आई बाप अमेरिकेला गेले...!
अमेरिकेला जायचं अनेकांचं स्वप्न असते ...बऱ्याच जणांचे ते पूर्ण होते तर बऱ्याच जणांचे ते पूर्ण होत नाही.. असे असले तरी अमेरिकेला जाणे आता आधी सारखे 'ग्लॅमरस' राहिले नाही..! मग तुम्हाला प्रश्न पडला असेल आई बाप अमेरिकेला गेले हे हेडिंग कसे काय... ते ही बरोबर च आहे म्हणा... ज्यांनी खूप कर्तृत्व गाजवलं अश्याच व्यक्तींच्या आई वडीलां बद्दल लिहलं जाते... त्या तुलनेने आम्ही छोटे आणि कसले ही कर्तृत्व नसलेलेच... पण तरी ही एकूण सामाजिक दृष्टीने आमचे आई बाप अमेरिकेला जाणे हे विशेष नसले तरी ज्यांच्या प्रचंड मेहनती मुळे किमान पायावर उभा राहू शकलेल्या माझ्या सारख्या मुलाला त्याचे कौतुक आहे म्हणूनच हा प्रपंच
ब्लॉग : ‘कासव’च्या निमित्तानं...
नुकताच एका फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्तानं ‘कासव’ हा राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेला चित्रपट पाहण्याची संधी मिळाली. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतरही हा चित्रपट अजून प्रदर्शित झालेला नाही, हे विशेष...
ए माँ दरवाजा खोल ना, माँ !!
ऋषी श्रीकांत देसाई / आज सकाळी रिमा लागू यांचे निधन झाले. हल्ली अशा अनपेक्षित बातम्यांनीच सकाळ उजाडते. आपलं कुणीही नसताना कुणी तरी आपले गेलंय याची तीव्र वेदना सारखी बोचत राहते. सकाळपासून खूप साऱ्या पोस्ट पडतायत, सलमानची आई गेली, रेणुका शहाणेची आई गेली, शाहरुखची आई गेली.. आई या शब्दाला बॉलीवूडला ग्लॅमरस बनवण्यात रिमा लागू यांचा फार मोठा वाटा होता. निरुपमा रॉय, दीना पाठक, नूतन, राखी अशा मात्तबर आईच्या भूमिकेत प्रत्येकांनी आपआपल्या प्राण ओतले पण रिमा लागू यांच्या निमित्ताने बंगल्यातील आई पण तेवढीच मायाळू असते याचा प्रत्यय आला.
जनतेला मूर्ख बनवणं खरंच सोपं असतं!
अमित भिडे, मुंबई जनतेला मूर्ख बनवणं खरंच एवढं सोपं असतं का? दोन घटना पाहिल्या तर माझं मत तरी तसंच झालंय. बाहुबली २ द कन्क्लुजन हा सिनेमा पाहून खरोखर पस्तावलो... भंपकपणा, खोटारडेपणाचा किळसवाणा कळस आहे हा सिनेमा.