
Tulsi Vivah : तुळशी विवाहानंतर हे काम केल्यास लक्ष्मी होते प्रसन्न, तुमच्या इच्छा होतात पूर्ण
Tulsi Aarti : दिवाळीनंतर तुळशी विवाहाची प्रथा आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला तुळशी विवाह लावला जातो. या दिवशी तुळशीचा शालिग्रामशी विवाह होतो. या दिवशी तुळशी विवाह केल्याने कन्यादान केल्याप्रमाणे फळ मिळते असे मानले जाते.

Zodiac Sign: या राशींच्या लोकांना यामुळे पुढे जाण्यास ठरतो अडथळा, अधिक वाचा
Stubborn People Zodiac Sign: ज्योतिषशास्त्रात 12 राशींचा उल्लेख करण्यात आला आहे. या सर्व राशींच्या लोकांचे स्वभाव भिन्न असतात. ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावामुळे सर्व राशीच्या लोकांच्या स्वभावात भिन्नत्ता दिसून येते.

तळहातावर 'ही' रेषा ब्रेक झाली असेल तर प्रेमात धोका! कठीण होऊन बसते Love Life
Palmistry Love Life: तळहातातील एखादी रेषा बुध पर्वतापासून सुरु होऊन बृहस्पति आणि शनी पर्वताच्या दरम्यान बोटांच्या टोकापर्यंत गेली असेल तर ती खूप शुभ मानली जाते. हे लोक आपल्या जोडीदारावर खूप प्रेम करतात आणि प्रेमात छोट्या-छोट्या चुकांची तक्रार करत नाहीत.

Shukra Gochar 2022: शुक्राची या 5 राशींच्या लोकांवर मोठी कृपा, 11 नोव्हेंबरपासून बदलेल आयुष्य!
Venus Transit November 2022: संपत्ती, प्रेम, सौंदर्य आणि आनंद देणारा ग्रह शुक्र 11 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे 5 राशींसाठी शुक्र गोचर खूप शुभ राहील.

Shani Dev: शनीची पीडा टाळण्यासाठी शनिवारी सूर्यास्तानंतर करा हे काम, पाहा चमत्कार!
Shani Aarti In Marathi : शनिदेवाच्या वक्र दृष्टीतून वाचण्यासाठी शनिवारी सूर्यास्तानंतर हे काम केल तर सर्व दुःखातून तुमची सुटका होईल. या दिवशी शनिदेवाची उपासना केल्याने शनीची महादशी आणि शनीची वाईट नजर यापासून भक्तांना आराम मिळतो.

Dhanteras Shopping: धनत्रयोदशीला यापैकी कोणतीही एक वस्तू घरी आणा, लक्ष्मी होईल प्रसन्न आणि नशिब उजळेल
Dhanteras Shopping Time: अनेकांना त्यांचे नशीब साथ देत नाही. त्यामुळे त्यांची कामे होता होता राहतात. हे टाळण्यासाठी तुम्ही काही उपाय केले पाहिजेत. त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होईल. धनत्रयोदशीच्या दिवशी सांगितलेली कोणतीही गोष्ट आजच आणा. या खरेदीमुळे तुमचे नशीब चमकेल आणि तुम्हाला जीवनात यश मिळू लागेल.

Kartik Amavasya 2022: दिवाळीच्या रात्री हा उपाय केला तर धन देवता होईल प्रसन्न, सर्व समस्यांपासून होईल सुटका
Kartik Amavasya Remedies: दिवाळीचा सण आहे. दिवाळीचा आनंद द्विगुणीत करायचा असेल तर काही दिवाळीच्या दिवशी काही उपाय केले तर त्यात अधिक भर पडेल. दिवाळीचा सण कार्तिक अमावस्येला साजरा केला जातो. हिंदू धर्मातही अमावस्येला विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेल्या उपायांचा त्वरित परिणाम होतो आणि व्यक्तीची सर्व समस्यांपासून सुटका होते.

Dhanteras 2022: धनत्रयोदशीला करा हा एक उपाय, वर्षभर पैशाचा पाऊस, मनातील ईच्छा होतील पूर्ण
Dhanteras Upay: दिवाळीचा सण सुरु झालाय. आनंदाचे वातावरण आहे. धनत्रयोदशीचा दिवस लक्ष्मीच्या पूजेसाठी खूप खास आहे. या दिवशी सकाळी लवकर काही उपाय केल्यास माता लक्ष्मीची कृपा आयुष्यभर राहते आणि व्यक्तीला पैसा आणि धानाची कमतरता भासत नाही.

Guruwar Che Upay: बिघडणारे आरोग्य आणि आर्थिक विवंचनेमुळे तुम्ही संकटात आहात? आज गुरुवार संबंधित हे उपाय करा; भाग्य उजळेल
Guruwar ke Tips: तुमचे आरोग्य बिघडले आहे का? तसेच तुम्हाला आर्थिक परिस्थिचा सामना करावा लागत आहेत का? कुटुंबाला आर्थिक संकटाने घेरले आहे आणि तुमची कामे बिघडत चालली असतील तर काही उपाय केले तर ते तुमच्यासाठी चांगले असेल. त्यामुळे आज गुरुवार संबंधित उपायांचा अवलंब केला तर यावर तुम्ही मात कराल आणि तुमचे सर्व अडथळे आपोआप दूर होतील.

Maa Lakshmi Aarti : दिवाळीच्या पूजेनंतर या पद्धतीने करा लक्ष्मीची आरती, नशीब बदलेल; पडेल पैशांचा पाऊस
Diwali Maa Lakshmi Aarti In Marathi: दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि गणेशजींची विधिवत पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दु:ख दूर होतात. आणि ऐश्वर्य आणि ऐश्वर्य प्राप्त होते.

Diwali 2022 Special: प्रभू राम लंकेतून थेट अयोध्येत आले नाहीत, पुष्पक विमान कुठे कुठे उतरले होते माहीत आहे का?
Diwali Lord Ram: दिवाळी जवळ आली आहे, सण साजरे केले जात आहेत. दिवाळी साजरी करण्यामागील लोकप्रिय पौराणिक कथांपैकी सर्वात प्रमुख म्हणजे श्री रामाचे अयोध्येला आगमन. कथा अशी आहे की, रावणाच्या वधानंतर श्रीराम पुष्पक विमानाने पत्नी सीतेसह अयोध्येला आले.

Shani dev : शनिदेवाला या वस्तू अर्पण करा; प्रसन्न होऊन तुमच्या प्रत्येक इच्छा होईल पूर्ण
Shanidev Puja: शनिदेवाला न्यायाची देवता मानली जाते. आपल्यावर कोणाची वाईट नजर पडू नये अशी प्रत्येकाची इच्छा असते. अशा परिस्थितीत लोक विविध उपाय करतात. अशा परिस्थितीत शनिदेवाची पूजा करताना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घ्या.

Mangal Gochar October 2022: ग्रहांचा सेनापती 16 ऑक्टोबरला होतोय गोचर, या 5 राशींच्या लोकांच्या आयुष्यात आर्थिक भरभराट
Mars Transit October 2022: मंगळ 16 ऑक्टोबर रोजी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. असे केल्याने दिवाळीपूर्वी 5 राशींचे आयुष्य बदलणार आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक भरभराट दिसून येईल.

Astro Tips : संध्याकाळी दिवा लावताना हे एक काम करा, धन देवीची होते मोठी कृपा; होईल आर्थिक भरभराट
Mantra For Diya: हिंदू धर्मात पूजेला खूप महत्व आहे. संध्याकाळी आपण आपल्या घरात दिवा लावतो. संध्याकाळी दिवा लावल्याने अंधार दूर होतो. तसेच देवासमोर दिवा लावल्याने माणसाच्या जीवनातील अंधार दूर होतो, असे म्हणतात. संध्याकाळी देवासमोर दिवा लावताना या मंत्राचा जप केल्यास फायदा होतो.

Lucky Mole: शरीराच्या या भागांमध्ये तीळ असल्याने आर्थिक स्थिती चांगली, राजेशाही थाटात लाईफ
Mole On Body:मानवी शरीरावर एखादा तीळ सापडतोच. या तीळाचा कोणता ना कोणता संकेत मिळत असतो. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहते. त्यामुळे जीवनात पैशाची कमतरता भासत नाही.

Ganesh Puja: सकाळी अशा प्रकारे करा गणपतीची पूजा, क्षणात दूर होतील सर्व संकटे, व्यवसाय-करिअरमध्ये मोठी प्रगती
Shri Ganesh Ji Mantra Jaap: बुधवार हा बुद्धी देणाऱ्या गणेशाला समर्पित आहे. या दिवशी गणपतीच्या मंत्रांचा जप केल्याने जीवनातील समस्या दूर होतील आणि सर्व इच्छा पूर्ण होतात.

Surya Dev Puja Rules: यांचे एका दिवसात चमकेल नशीब, नियमित आंघोळ केल्यावर करावे लागेल हे काम
Surya Dev Puja Rules: हिंदू धर्मात सूर्यदेवाला जल अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे. सूर्यदेवाला नियमित अर्घ्य दिल्याने व्यक्तीचे दुर्दैव सौभाग्यामध्ये बदलते. यामुळे जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता वाढते.

Dhanteras 2022: धनत्रयोदशीला हे छोटे काम करा, लक्ष्मीची होईल कृपा; आजार-क्लेशातून व्हा मुक्त
Dhanteras 2022 Puja: दिवाळीला काही दिवस उरले आहेत. त्याची सुरुवात धनत्रयोदशीपासून होईल. या दिवशी छोटी-मोठी कामे केल्याने देवी लक्ष्मी घरात येते आणि लोक रोग आणि संकटांपासून दूर राहतात.

Grah Gochar 2022: एकाच दिवशी दोन मोठ्या ग्रहांचे गोचर; या राशींच्या लोकांना लॉटरी, होणार छप्परफाड कमाई
Grah Gochar In November 2022: दोन ग्रहांचे एकाचवेळी होणारे गोचर अनेक राशींच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम करेल. 13 नोव्हेंबर रोजी मंगळ आणि बुध वेगवेगळ्या राशींमध्ये भ्रमण करणार आहेत. जाणून घ्या कोणाला होणार विशेष लाभ.

Guru Chandal Yoga: काल सर्प दोषापेक्षाही धोकादायक 'गुरु चांडाल योग', यापासून दूर राहण्याचे हे उपाय
Guru Chandal Yoga in Marathi : कुंडलीत काल सर्प दोष असण्याने ज्याप्रमाणे अनेक त्रास होतात, त्याचप्रमाणे कुंडलीत गुरु चांडाल योग बनल्यानेही अनेक समस्या येतात. यावर मात करण्यासाठी चांडाल योगाची लक्षणे आणि उपाय जाणून घ्या.