मुंबई : मानवाची शरीररचना ही एक निसर्गनिर्मित पण अद्भूत अशी रचना आहे... तुम्हाला केवळ तुमचे केस किंवा नखं नेहमी वाढताना लगेचच लक्षात येऊ शकतं... पण, याशिवायही मानवाच्या शरीरात प्रत्येक क्षणाला काही ना काही अंतर्गत बदल सुरू असतात.
प्रत्येक वर्षाला, प्रत्येक दिवसाला इतकंच काय तर प्रत्येक सेकंदाला तुमच्या शरीरात बदल होत असतात. कसे होतात हे बदल...? हे जाणून घेणंही तितकंच रोमांचक आहे.
मानव शरीर प्रत्येक सात वर्षांनी स्वत:ला रिफ्रेश करतं... कसं ते तुम्हीच पाहा... या व्हिडिओतून...