तुमच्या पैकी किती जणांनी ऐकलं आहे की कामसूत्र या महान भारतीय ग्रंथात सेक्स पोझिशन दिल्या आहेत. तुमच्या पैकी बहुतांशी जणांना माहिती असेलच...

मुंबई : तुमच्या पैकी किती जणांनी ऐकलं आहे की कामसूत्र या महान भारतीय ग्रंथात सेक्स पोझिशन दिल्या आहेत. तुमच्या पैकी बहुतांशी जणांना माहिती असेलच...
सेक्स ही वाईट गोष्ट नाही. भारताने कामसूत्राच्या माध्यमातून सेक्स या विषयाला एक उंची मिळवून दिली आहे. पण आज आपण सेक्सबद्दल बोलायला घाबरतो. आपल्या मनात त्याबद्दल न्यूनगंड आहे.
पण असा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यात काही जोडीदार कामसूत्र वाचत आहेत आणि त्यानुसार सेक्स पोझिशन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. बझ फिड ब्ल्यूने हा व्हिडिओ तयार केला आहे.
या व्हिडिओच्या माध्यमातून सेक्सबद्दल उघडपणे बोलू नये हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. या जोडीदारांनी या सेक्स पोझिशन ट्राय केल्या आहेत, ते पाहणे खूप मजेशीर आहे. तुम्हीही हा व्हिडिओ पाहून हसणार...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.