व्हिडिओ: दिवसाढवळ्या तलवारीचे वार करून हत्या, विचलित करणारे दृश्य

कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडलीय. एका हत्येचा व्हिडिओ समोर आलाय. हे दृश्य आपल्याला विचलित करू शकतात....

Updated: Aug 31, 2015, 11:25 AM IST
व्हिडिओ: दिवसाढवळ्या तलवारीचे वार करून हत्या, विचलित करणारे दृश्य title=

कोप्पल: कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडलीय. एका हत्येचा व्हिडिओ समोर आलाय. हे दृश्य आपल्याला विचलित करू शकतात....

आणखी वाचा - जेव्हा पत्नीनं पतीला गर्लफ्रेंडसोबत पकडलं... व्हिडिओ वायरल

कोप्पल जिल्ह्यातील गंगावती तालुक्यात दिवसाढवळ्या ५० वर्षीय इसमाची हत्या झाली. हल्लेखोर ३० वर्षीय तरुण हातात तलवार घेऊन होता. त्यानं भर बाजारपेठेत सर्वांसमोर तलवारीनं असंख्य वार करून मोहम्मद नावाच्या व्यक्तीची हत्या केली.

आणखी वाचा - युवतीवर सामूहिक बलात्कार; व्हिडिओ व्हायरल

प्रॉपर्टीच्या वादातून ही हत्या झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. 

व्हिडिओ -

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.