जगातील १० धोकादायक फटाके

फटाके हे वायू प्रदुषण आणि ध्वनी प्रदुषण करतात त्यामुळे ते घातकच असतात. तरही अनेकांना फटाके फोडायला आवडतात. 

Updated: Dec 1, 2015, 06:23 PM IST
जगातील १० धोकादायक फटाके title=

मुंबई : फटाके हे वायू प्रदुषण आणि ध्वनी प्रदुषण करतात त्यामुळे ते घातकच असतात. तरही अनेकांना फटाके फोडायला आवडतात. 

आम्ही तुम्हांला आज असे दहा फटाके दाखविणार आहोत. त्यामुळे तुमची फटाके फोडण्याची हौस पूर्ण होईल.  भविष्यात तुम्ही फटाके फोडायला नकार द्याल... 

पाहा हा भयंकर व्हिडिओ..

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.