मुंबई : रियो ऑलंपिकमध्ये गुडविल अँबेसडर सलमान खानला बनवण्यात आल्यानंतर अनेकांनी यावर विरोध दर्शवला तर काहींनी टीका केली. पण यातच ऐश्वर्या राय बच्चनने सलमानचं समर्थन केलं आहे. नाव न घेता ऐश्वर्याने म्हटलं की, 'देशासाठी चांगलं काम करणाऱ्या लोकांना ओळख मिळाली पाहिजे.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅटरिना कॅफने देखील सलमानचं समर्थन करत म्हटलं की, सलमानला विवादमध्ये राहाणं काही नवीन नाही. तर गौतम गंभीर यांने गोल्ड मेडलिस्ट अभिनव बिंद्राचं नाव सुचवलं होतं. 


मिल्खा सिंग, योगेश्वर दत्त, परगट सिंह यांनी सलमानला गुडविल अँबेसडर केल्यामुळे नाराजी दर्शवली होती.