मुंबई : 'चला हवा येऊ द्या'मध्ये भाऊ कदम आणि कुशल बद्रिकेने सांगितलं, चांगला अँकर होण्यासाठी काय करायचं, तर पाहा कुशल बद्रिके, भाऊ कदम, सागर कारंडे यांनी या विषयावर काय धमाल उडवली पाहा.