जॅकी श्राफची मुलगी कृष्णाचे टॉपलेस फोटो व्हायरल

बॉलीवूड अभिनेता जॅकी श्राफची मुलगी कृष्णा श्राफने तिचे टॉपलेस फोटो शेअर केले आहेत. कृष्णा श्राफने इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर केल्याने ती चर्चेत आली आहे. 

Updated: Sep 8, 2015, 08:08 PM IST
जॅकी श्राफची मुलगी कृष्णाचे टॉपलेस फोटो व्हायरल

मुंबई : बॉलीवूड अभिनेता जॅकी श्राफची मुलगी कृष्णा श्राफने तिचे टॉपलेस फोटो शेअर केले आहेत. कृष्णा श्राफने इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर केल्याने ती चर्चेत आली आहे. 

बॉलीवूडपासून दूर असलेल्या कृष्णाचा हा बोल्ड अंदाज पाहून सर्वांना आश्चर्य वाटतंय. कृष्णाने इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर केल्यामुळे ती आपला भाऊ टायगरप्रमाणे बॉलीवूडमध्ये प्रवेश करेल असं म्हटलं जात आहे.

कृष्णाने या आधी आपल्या बॉयफ्रेन्डसोबतचे फोटो सोशल साईटवर शेअर केले होते, यानंतर ती पहिल्यांदा चर्चेत आली होती.

कृष्णाचा भाऊ टायगरने तिच्या फिल्मी करिअरची सुरूवात हिरोपंती या चित्रपटापासून केली. कृष्णाचा बॉयफ्रेन्ड ब्राझिलचा आहे. त्याचं नाव स्पेंसर जॉनसन आहे. कृष्णाचं हे पहिलं फोटो शूट असल्याचं सांगण्यात येतंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.