सलमानच्या आवाजातलं गाणं, 'मै हूँ हिरो तेरा'

हिरो या चित्रपटासाठी सलमान खानने मै हूँ हिरो तेरा हे गाणं गायलं आहे.

Updated: Aug 11, 2015, 11:41 PM IST
सलमानच्या आवाजातलं गाणं, 'मै हूँ हिरो तेरा' title=

मुंबई : हिरो या चित्रपटासाठी सलमान खानने मै हूँ हिरो तेरा हे गाणं गायलं आहे.

आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोली या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.

'ऐका, सलमानच्या आवाजातलं गाणं, 'मै हूँ हिरो तेरा'

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.