फुलाफुलांच्या चप्पलसाठी ही अभिनेत्री झाली नग्न
प्रसिध्द अभिनेत्री पामेला अँडरसनने तिच्या चप्पलचा प्रचार करण्यासाठी एका मॅगझिनसाठी नग्न फोटोशूट केलं. फ्रान्सचा फॅशन डिझायनर एमिली पीचर्डच्या मदतीने पामेला अँडरसनने ही चप्पल डिझाईन केली आहे.
लॉस अँजेलस : प्रसिध्द अभिनेत्री पामेला अँडरसनने तिच्या चप्पलचा प्रचार करण्यासाठी एका मॅगझिनसाठी नग्न फोटोशूट केलं. फ्रान्सचा फॅशन डिझायनर एमिली पीचर्डच्या मदतीने पामेला अँडरसनने ही चप्पल डिझाईन केली आहे.
पेपर मॅगझिनच्या 'गर्ल्स गर्ल्स गर्ल्स' या विशेष एडीशनसाठी पामेलाने हे विवस्त्र होऊन फोटो काढले आहे.