मुंबई : बॉलिवूडमधील अभिनेता राम कपूरने आपली ओळख स्वत: तयार केली आहे. सर्वप्रथम वेगवेगळ्या हिंदी मालिकेच्या मुख्य भूमिका निभावल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परदेशात अभिनय शिकून हिंदी मालिका आणि बॉलिवूडमध्ये आपली ओळख रामने निर्माण केली आहे.


राम अभिनय क्षेत्रात येण्याआधी उदरनिर्वाह करण्यासाठी गाड्या, क्रेडिट कार्ड आणि केबल कनेक्शन विकत होता.


भारतात टेलीव्हिजन जगात सर्वश्रेष्ठ अभिनेता म्हणून सलग तीन वर्ष पुरस्कार फक्त राम कपूरने मिळवला आहे. टेलीव्हीजनसह बॉलिवूड जगात सुध्दा राम कपूर झळकतो आहे.