मुंबईत महायुतीत भाजपला सोडलेले वॉर्ड

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप आणि रिपाइंच्या जागावाटप अखेर निश्चित झाल्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली. मुंबईतील दादरच्या शिवसेना भवनात महायुतीच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, रिपाइचे अध्यक्ष रामदास आठवले, सेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी उपस्थित होते

Updated: Jan 13, 2012, 11:44 PM IST

www.24taas.com, मुंबई

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप आणि रिपाइंच्या जागावाटप अखेर निश्चित झाल्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली. मुंबईतील दादरच्या शिवसेना भवनात महायुतीच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, रिपाइचे अध्यक्ष रामदास आठवले, सेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी उपस्थित होते. शिवसेना १३५, भाजप ६३ आणि रिपाइं २९ असा फॉम्युला घेऊन मुंबई महापालिकेच्या निवडणुकींना सामोरे जाणार असल्याची घोषणा महायुतीच्या नेत्यांनी केली.

 

भाजपसाठी सोडलेले ६३ वार्ड पुढील प्रमाणे

 

वार्ड क्र. वार्डचे नाव

 ९ गोविंदनगर
१२ दत्तपाडा
१४ बोरिवली-कोरा केंद्र
१५ एक्सर-मामलेदारवाडी
१६ चिकूवाडी
१७ चारकोप उत्तर
१९ चारकोप इंड. इस्टेट
२० डहाणूकरवाडी
२१ नरवणे सांस्कृतिक केंद्र
२२ पोईसर व्हिलेज पं.
२७ देवजी भिमजी कॉलनी
२८ इराणी वाडी
३१ आदर्श दुग्धालय
३३ पुष्पापार्क
३८ धनजीवाडी-कोकणीपाडा
४० रहेजा कॉम्पेक्स-दिडोंशी
४१ मकराणीपाडा
४४ एमएचबी कॉलनी
४५ बांगूरनगर- सुंदरनगर
५२ सिद्धार्थनगर-जवाहरनगर
६२ लल्लूभाई पार्क
६३ भक्तीवेदांत मंदिर-कूपर हॉस्पिटल
६४ एसएनडीटी-ज्हू एअरपोर्ट
६६ बांद्रेकरवाडी-नटवरनगर
७३ वेरवली-एमआयडीसी
८० विलेपोर्ले पूर्व-टेलिफोन एक्सचेंज
८१ प्रभात कॉलनी-आनंदनगर
८४ कलिना व्हिलेज
८७ डावरी कॉलनी
९३ विठ्ठलदास नगर-मधू पार्क
९५ युनियन पार्क - नॅशनल कॉलेज
९६ वांद्रे फोर्ट- पाली मार्केट
९८ मुलुंड कॉलनी
९९ मुलुंड चेकनाका
१०२ मुलुंड मध्य
१०३ जॉन्सन-नाहूर व्हिलेज
१०५ भांडुपगाव
१०९ हनुमाननगर-फरीदनगर
११० दातार कॉलनी
११५ एडन बंगलोज
१२१ भीमनगर-रामनगर
१२४ किरोली व्हिलेज
१२७ गारोडीया नगर
१४१ आदर्शनगर आणिक व्हिलेज
१४३ सुमननगर- सिंधी सोसायटी
१४४ सिद्धार्थनगर
१५४ कामाणी इंडस्ट्रीज
१५६ होमगार्ड ट्रेनिंग सेंटर
१६१ शिक्षक नगर
१६७ लोकमान्य टिळक हॉस्पिटल
१६८ रावळी हिल
१७१ संगमनगर
१७४ हिंदू कॉलनी
१७९ माहिम सोनापूर
१९३ शांतीनगर-आर्थररोड जेल
२०६ माझगाव कोर्ट
२१० बेलासिस चाळी
२१२ महालक्ष्मी-एअरकंडीशन मार्केट
२१३ ऑगस्ट क्रांती मैदान
२१६ खेतवाडी
२१९ मुंबादेवी- धोबीतलाव
२२३ मुसाफीर खाना
२२५ ब्रेबॉर्न स्टेडियम

 

Tags: