शाहीर संभाजी भगत यांनी गायलेलं विशेष गाणं

शाहीर संभाजी भगत यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त गायलेलं हे विशेष गाणं, शाहीर संभाजी भगत यांनी गायलेल्या गाण्यांना यू-ट्यूबवर लोकप्रिय होत आहेत. 

Updated: May 14, 2015, 09:25 PM IST
शाहीर संभाजी भगत यांनी गायलेलं विशेष गाणं title=

मुंबई : शाहीर संभाजी भगत यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त गायलेलं हे विशेष गाणं, शाहीर संभाजी भगत यांनी गायलेल्या गाण्यांना यू-ट्यूबवर लोकप्रिय होत आहेत. 

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर पुन्हा एकदा मराठी सिनेमा आणि दिग्दर्शकांनी छाप पाडली असून चैतन्य ताम्हणे दिग्दर्शित 'कोर्ट' हा चित्रपट सर्व भाषांमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. या चित्रपटातही संभाजी भगत यांनी गाणी गायली आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.