close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फिल्डिंग

शुक्रवारी झालेल्या आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफाईंग मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबादनं गुजरात लायन्सचा पराभव केला.

Updated: May 28, 2016, 11:05 PM IST
क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फिल्डिंग

नवी दिल्ली : शुक्रवारी झालेल्या आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफाईंग मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबादनं गुजरात लायन्सचा पराभव केला. सनरायजर्स हैदराबादचा कॅप्टन डेव्हिड वॉर्नर या विजयाचा शिल्पकार ठरला. वॉर्नरनं नाबाद 93 रन केल्यामुळे हैदराबादला फायनलमध्ये धडक मारता आली. 

पण या मॅचमध्ये सर्वोत्तम फिल्डिंगचा क्षण क्रिकेट रसिकांना पाहायला मिळाला. बरिंदर सरनच्या बॉलिंगवर गुजरातच्या ऍरॉन फिंचनं लेग साईडला बॉल हवेत मारला. हा बॉल सिक्स असेल असं वाटत असतानाच हैदराबादचा फिल्डर बेन कटिंगनं अफलातून फिल्डिंगचा नजराणा दाखवला. 

पाहा बेन कटिंगची अफलातून फिल्डिंग