१ बॉलमध्ये जिंकण्यासाठी १२ रन्स? आणि टीम जिंकली, VIDEO पाहा हे कसे जमले?

१ बॉलमध्ये टीम जिंकू शकते तेही १२ रन्ससाठी. मात्र, हे अशक्य शक्य झालेय. हा सामना नार्दन डिस्ट्रिक्ट आणि न्यूझीलंडमध्ये झाला.

Updated: Mar 4, 2016, 02:20 PM IST
१ बॉलमध्ये जिंकण्यासाठी १२ रन्स? आणि टीम जिंकली, VIDEO पाहा हे कसे जमले? title=

नवी दिल्ली : १ बॉलमध्ये टीम जिंकू शकते तेही १२ रन्ससाठी. मात्र, हे अशक्य शक्य झालेय. हा सामना नार्दन डिस्ट्रिक्ट आणि न्यूझीलंडमध्ये झाला.

या सामन्यात १ बॉलवर १२ रन्स झाल्यात. शेवटच्या बॉलवर एक फोर मारला गेला. दोन एक्सट्रा रन्स मिळाल्यात. त्याचवेळी पंचानी नो बॉल दिला. त्यामुळे एका बॉलमध्ये ६ रन्सची गरज होती. बॅट्समन्सने शेवटच्या बॉलवर थेट सिक्स लगावला आणि सामना जिंकला...

पाहा हा व्हिडिओ :