मुंबई : पाकिस्तानी माजी कर्णधार इंझमाम उल-हक चोरटी धाव घेण्याच्या नादात अनेकदा धावबाद झाला. अशाच एका ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात चोरटी धाव घेण्याच्या नादात इंझमाममुळे वसिम अक्रम धावबाद झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात वसिम आणि इंझमाम फलंदाजी करत होते. वसिम अक्रम 36 चेंडूत 33 धावांवर खेळत होता. मात्र इंझमाच्या चुकीने त्याला चोरटी धाव घेताना बाद व्हावे लागले. त्यामुळे चिडलेल्या वसिमने मैदानात जोरात रागाने बॅट फेकली. पाहा संपूर्ण व्हिडीओ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING