होळीचे पक्के रंग काढायचे कसे? जाणून घ्या 7 सोप्या आणि प्रभावी टिप्स!
Manali Sagvekar
| Mar 03, 2026, 04:53 PM IST
1/8
होळीचा पक्का रंगा कसा काढायचा?

Know How To Remove Holi Pakka Rang: होळीच्या सणाला रंगांची धुळवड खेळली जाते. पण काही रंग इतके पक्के असतात की, ते पाण्याने कितीही धुतले तरी निघता निघत नाहीत. अशावेळी काहीजण भांडी किंवा कपड्यांचा साबण वापरतात. जे त्वचेसाठी अत्यंत हानीकारक ठरू शकते. म्हणूनच आम्ही तुम्हाला अशा काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून त्वचेवरील पक्का रंगही घालवता येईल आणि त्वचेला त्रासही होणार नाही.
2/8
कोरड्या त्वचेवर खोबरेल तेल लावा

3/8
बेसन, दही आणि हळदीचे मिश्रण

4/8
लिंबू आणि मधाचा वापर करा

5/8
क्लिंजिंगसाठी दूधाचा वापर करू शकता

6/8
गरम पाण्याचा वापर करणे टाळावे

7/8
रंग काढताना त्वचा जोरात घासू नका

