एकही अभिनेता नसलेला चित्रपट, फक्त रात्री व्हायची शूटिंग, चित्रपटाला मिळाले 49 अवॉर्ड
Bollywood's successful movie of 2022: बॉलिवूडमध्ये एक असा चित्रपट आला, ज्यात कोणताही हिरो नव्हता, तरीही त्या चित्रपटाने कोटींची कमाई केली आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. तब्बल 100 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आणि तब्बल 49 पुरस्कार मिळवत इतिहास रचला. पाहूयात कोणता आहे हा चित्रपट?
Intern
| Apr 24, 2025, 05:27 PM IST
1/7

बॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा हा खास प्रोजेक्ट होता. अनेक कलाकारांचं स्वप्न असतं की त्यांच्या कारकिर्दीत एकदा तरी भन्साळींसोबत काम करावं. त्यांनी अनेक गाजलेले चित्रपट दिले आहेत. मात्र 2022 मध्ये आलेल्या 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाची चर्चा काही वेगळीच होती, कारण यात मुख्य नायकच नव्हता.
2/7

3/7

4/7

5/7

6/7
