अभिषेक-ऐश्वर्याच्या आराध्याचा ८वा वाढदिवस : फोटो

Nov 18, 2019, 08:50 AM IST
1/6

बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची मुलगी आराध्या ८ वर्षांची झाली आहे. बच्चन कुटुंबियांनी आराध्याचा वाढदिवस साजरा केला. सोशल मीडियावर आराध्याच्या बर्थडेचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. (फोटो सौजन्य : योगेन शाह)

2/6

या बर्थडे पार्टीसाठी बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या मुलांसह उपस्थिती लावली होती. (फोटो सौजन्य : योगेन शाह)

3/6

बर्थडे पार्टीमधील सेलिब्रिटींसह अमिताभ बच्चन, जया बच्चनसह, श्वेता बच्चन नंदा यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य : योगेन शाह)

4/6

बर्थडे पार्टीसाठी करण जोहरने त्याच्या यश आणि रुही या दोन्ही मुलांसह उपस्थिती लावली. (फोटो सौजन्य : योगेन शाह)

5/6

अबरामसह शाहरुख आणि गौरी खानही बर्थडे पार्टीसाठी पोहचले होते. (फोटो सौजन्य : योगेन शाह)

6/6

रितेश देशमुख, जेनिलिया देशमुख यांना त्यांच्या दोन्ही रियान आणि राहील मुलांसह पार्टीमध्ये पाहण्यात आलं. (फोटो सौजन्य : योगेन शाह)