Republic Day : ४ हजार विद्यार्थ्यांकडून शिवरायांना अनोखी मानवंदना

Jan 26, 2020, 09:00 AM IST
1/5

प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून पुण्यात एक अनोखा उपक्रम करण्यात आला. कॉलेजच्या मैदानावर एकत्रितपणे विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या प्रतिकृतीचं विहंगम दृश्य सर्वांनाच भावून गेलं. (फोटो सौजन्य : एएनआय)

2/5

पुण्यातील झील एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या सुमारे ४ हजार विद्यार्थ्यांनी तिरंग्याची भव्यदिव्य कलाकृती सादर केली. (फोटो सौजन्य : एएनआय)

3/5

कॉलेजच्या याच मैदानावर विद्यार्थ्यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज याचं ह्यूमन पोर्ट्रेट कॉलेजच्या मैदानावर साकारलं. (फोटो सौजन्य : एएनआय)

4/5

राजमाता जिजाऊ (फोटो सौजन्य : एएनआय)

5/5

तान्हाजी मालुसरे (फोटो सौजन्य : एएनआय)