'माझा साखरकारखाना' म्हणतं अभिज्ञाचं गोड सरप्राईज

अभिज्ञाने शेअर केले फोटो 

| Oct 25, 2020, 16:53 PM IST

मुंबई : 'तुला पाहते रे' आणि 'खुलता कळी खुलेना' या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अभिज्ञा भावेने चाहत्यांना गोड सरप्राईज दिलं आहे. 'माझा साखरकारखाना' म्हणतं अभिज्ञाने हे फोटो शेअर केले आहेत. अभिज्ञाच्या या सरप्राईजने चाहते देखील खुश झाले आहेत. मेहूल पै याच्यासोबत अभिज्ञाचा साखरपुडा झाला आहे. 

1/8

'माझा साखरकारखाना' म्हणतं अभिज्ञाचं गोड सरप्राईज

'माझा साखरकारखाना' म्हणतं अभिज्ञाचं गोड सरप्राईज

अभिज्ञा काही महिन्यांपूर्वी आपण मेहुल पै (Mehul Pai) सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली होती. मात्र तिने अष्टमी दिवशी मेहुल पै सोबत साखरपुडा केला असून या सोहळ्याचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. 

2/8

'माझा साखरकारखाना' म्हणतं अभिज्ञाचं गोड सरप्राईज

'माझा साखरकारखाना' म्हणतं अभिज्ञाचं गोड सरप्राईज

अभिज्ञा भावे हिचा होणारा नवरा मेहुल पै हा मूळचा मुंबईचा असून 'क्लॉकवर्क्स इव्हेंट्स प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.

3/8

'माझा साखरकारखाना' म्हणतं अभिज्ञाचं गोड सरप्राईज

'माझा साखरकारखाना' म्हणतं अभिज्ञाचं गोड सरप्राईज

 तर अभिज्ञा अभिनेत्री म्हणून पदार्पण करण्याआधी हवाई सुंदरी होती. त्यानंतर तिने हिंदी मालिका ‘प्यार की एक कहानी’द्वारे मालिका विश्वात पदार्पण केले.

4/8

'माझा साखरकारखाना' म्हणतं अभिज्ञाचं गोड सरप्राईज

'माझा साखरकारखाना' म्हणतं अभिज्ञाचं गोड सरप्राईज

त्यानंतर तिची झी मराठी वरील 'खुलता कळी खुलेना' या मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. सध्या अभिज्ञा स्टार प्रवाह वरील 'रंग माझा वेगळा' या मालिकेत काम करत आहे.

5/8

'माझा साखरकारखाना' म्हणतं अभिज्ञाचं गोड सरप्राईज

'माझा साखरकारखाना' म्हणतं अभिज्ञाचं गोड सरप्राईज

  नुकतीच तिची या मालिकेत एन्ट्री झाली असून यात ती डॉक्टर तनुजा भारद्वाज हे पात्र साकारत आहे.

6/8

'माझा साखरकारखाना' म्हणतं अभिज्ञाचं गोड सरप्राईज

'माझा साखरकारखाना' म्हणतं अभिज्ञाचं गोड सरप्राईज

7/8

8/8