close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'बेबी बंप'सह बॉलिवूड अभिनेत्रीचे फोटो व्हायरल

Aug 22, 2019, 17:28 PM IST
1/6

ब्राझिलियन मॉडेल आणि अभिनेत्री ब्रूना अब्दुल्ला सध्या तिच्या गरोदरपणातील फोटोमुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ब्रूनाने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

2/6

त्यानंतर आता ब्रूनाने ३८ आठवड्यांची गरोदर असल्याचे सांगत बेबीबंपसह तिचे फोटो शेअर केले आहेत.

3/6

ब्रूनाने जुलै २०१८ मध्ये बॉयफ्रेंड एलनसह साखरपुडा केला होता.   

4/6

त्यानंतर मे २०१९ मध्ये दोघेही विवाहबंधनात अडकले. त्यांचं लग्न अतिशय खासगीत पार पडलं.

5/6

एका मुलाखतीत ब्रूनाने लग्नाबाबत बोलताना, 'लग्नाचं प्रमाणपत्र हे कागदाच्या तुकड्याव्यतिरिक्त दुसरं काहीही नाही. हे दोन लोकांना एकत्र ठेवण्यासाठी हे पुरसं नसल्याचं' तिने म्हटलं होतं.

6/6

बॉलिवूडमध्ये ब्रूना 'आय हेट लव्ह स्टोरी' आणि 'ग्रॅंड मस्ती' या चित्रपटांतून सर्वांसमोर आली होती. याशिवाय ती 'खतरो के खिलाडी', 'डान्सिंग क्वीन', 'नच बलिये ६' मध्येही सहभागी झाली होती.