close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सुष्मिता सेनच्या भावाचा दिमाखदार लग्नसोहळा

Jun 17, 2019, 16:56 PM IST
1/8

७ जून २०१९ ला कायदेशीररित्या लग्नबंधनात अडकल्यानंतर सुष्मिता सेनच्या भावाने राजीव सेनने टेलिव्हिजन अभिनेत्री चारु असोपासह हिंदू पद्धतीनुसार लग्न केलं आहे. लग्नाचं शाही रिसेप्शन १६ जूनला गोव्यात पार पडलं. 

2/8

बंगाली पद्धतीने चारु आणि राजीवचं लग्न झालं. दोघांचेही पारंपारिकरित्या बंगाली पेहरातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  

3/8

चारु असोपा आणि राजीवची एका कार्यक्रमात भेट झाली होती. 

4/8

अखेर ओळखीचं रुपांतर मैत्री आणि मग प्रेमात झालं. 

5/8

राजीव आणि चारू एकमेकांना दीर्घकाळापासून डेट करत होते.

6/8

दोघांनीही अखेर या नात्याला कायमस्वरुपी स्वीकारत सहजीवनाची शपथ घेतली. 

7/8

सोशल मीडियाच्या माध्यमातून या नवविवाहित जोडप्याला अनेक शुभेच्छा देण्यात देत आहेत.  

8/8

याअगोदर चारूचा साखरपुडा नीरज मालविया याच्यासोबत झाला होता मात्र त्यांचं नात फार काळ टिकू शकलं नाही.