close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मुंबईतील गणेश मंडळाकडून बाप्पाला ५६ भोग अर्पण

Sep 09, 2019, 10:49 AM IST
1/5

मुंबईतील गणेश मंडळाकडून बाप्पाला ५६ भोग अर्पण

वरळी येथील आदर्शनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा गणरायाला ५६ भोगाचा नैवैद्य अर्पण केला.

2/5

मुंबईतील गणेश मंडळाकडून बाप्पाला ५६ भोग अर्पण

उत्सवाच्या निमित्ताने वसाहतीतील सर्व भाविक एकत्र येत बाप्पासाठी हा नैवेद्य तयार करतात. 

3/5

मुंबईतील गणेश मंडळाकडून बाप्पाला ५६ भोग अर्पण

अनेक घरांतून विविध प्रकारचे पदार्थ बाप्पाचरणी अर्पण केले जातात.

4/5

मुंबईतील गणेश मंडळाकडून बाप्पाला ५६ भोग अर्पण

या मंडळाचे ६९ वे वर्ष असून, त्यानिमित्ताने बऱ्याच गोष्टींचे भान बाळगत आणि उत्सवाची शान राखत आदर्श नगरमधील रहिवाशांनी हा उत्सव साजरा केला आहे.

5/5

मुंबईतील गणेश मंडळाकडून बाप्पाला ५६ भोग अर्पण

गेल्यावर्षी मंडळाने बाप्पाला १ हजार १११ उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला होता.