close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

नेटकऱ्यांवर दया व्यक्त करते आदिती

कलाकार म्हटलं की त्यांच्यावर टीका तर होतेच. 

Nov 08, 2019, 18:40 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आदिती राव हैदरी लवकरच 'द गर्ल ऑन द ट्रेन' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. कलाकार म्हटलं की त्यांच्यावर टीका तर होतेच. सोशल मीडियावर टीकांचा भडिमार हा सुरूच असतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण रागात असतो. आपला राग कमी करण्यासाठी नेटकरी सोशल मीडियावर टीका करतात, म्हणून ट्रोलर्सची दया वाटत असल्याचे अदिती म्हणते. 

1/5

नेटकऱ्यांवर दया व्यक्त करते आदिती

नेटकऱ्यांवर दया व्यक्त करते आदिती

'द एक्जिबीट टेक अवॉर्ड २०१९'मध्ये माध्यमांसोबत संवाद साधताना ती बोलत होती, 'मला असं वाटतं की ट्रोलिंग करणं एक वास्तविकता आहे. जे दुसऱ्यांना ट्रोल करतात असे व्यक्ती त्यांच्या आयुष्यात अनेक समस्यांचा सामना करत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर ते आपला राग व्यक्त करतात' असं मत तिने यावेळेस व्यक्त केले.   

2/5

नेटकऱ्यांवर दया व्यक्त करते आदिती

नेटकऱ्यांवर दया व्यक्त करते आदिती

'द गर्ल ऑन द ट्रेन' चित्रपट २०१६ रोजी हॉलिवूडमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा सिक्वल असणार आहे.   

3/5

नेटकऱ्यांवर दया व्यक्त करते आदिती

नेटकऱ्यांवर दया व्यक्त करते आदिती

'द गर्ल ऑन द ट्रेन' चित्रपटाची कथा ब्रिटिश लेखिका पाउला हॉकिन्स द्वारा लिखित एका कादंबरीवर आधारित आहे.   

4/5

नेटकऱ्यांवर दया व्यक्त करते आदिती

नेटकऱ्यांवर दया व्यक्त करते आदिती

रिभू दासगुप्ता द्वारा दिग्दर्शित 'द गर्ल ऑन द ट्रेन' चित्रपट रिलायन्स एन्टरटेंमेंटच्या बॅनरखाली साकारण्यात येणार आहे.   

5/5

नेटकऱ्यांवर दया व्यक्त करते आदिती

नेटकऱ्यांवर दया व्यक्त करते आदिती

'द गर्ल ऑन द ट्रेन' चित्रपट २०२०मध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. (छाया सौजन्य : अभिनेत्री अदिती राव हैदरी इन्स्टाग्राम)