Aamir Khan-Kiran Rao Divorce : एकमेकांना किस करण्याची एकही संधी सोडत नव्हते किरण-आमिर

Jul 04, 2021, 07:12 AM IST
1/7

आमिर किरणने घेतला घटस्फोट

आमिर किरणने घेतला घटस्फोट

बॉलीवुड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि त्याची पत्नी किरण राव (Kiran Rao) ने शनिवारी म्हणजे 3 जुलै रोजी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी ऑफिशिअल स्टेटमेंट देऊन घटस्फोट जाहीर केला. 

2/7

अनेकदा केला लिपलॉक

अनेकदा केला लिपलॉक

दोघांचं लग्न 15 वर्षे टिकलं. यानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. मात्र एक काळ असा होता की,'आमिर खान  (Aamir Khan) आणि किरण राव (Kiran Rao) यांनी मीडियासमोर लिपलॉक करून आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. ' 

3/7

मीडियासमोरही लाजत नसतं

मीडियासमोरही लाजत नसतं

 आमिर खान (Aamir Khan) आणि किरण राव (Kiran Rao) ने अनेकदा आपलं प्रेम मीडियासमोर व्यक्त केलं आहे. त्यांचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. 

4/7

2018 मध्ये बर्थ डेला केलं होतं लिपलॉक

2018 मध्ये बर्थ डेला केलं होतं लिपलॉक

2018 मध्ये आपल्या बर्थडेच्या दिवशी सेलिब्रेशन करताना आमिर खान खूप रोमँटिक झाला होता. त्याने मीडियासमोरच किरण रावसोबत लिपलॉक  केलं होतं. 

5/7

54व्या बर्थडेच्या दिवशी आमिर झाला होता रोमँटिक

54व्या बर्थडेच्या दिवशी आमिर झाला होता रोमँटिक

आपल्या 54 व्या वाढदिवशी आमिर खान (Aamir Khan) ने किरण राव (Kiran Rao)बद्दल असलेलं प्रेम व्यक्त केलं होतं. आमिरने त्यावेळी सगळ्यांसमोर किरण रावला किस केलं होतं. 

6/7

अवॉर्ड फंक्शनच्या दिवशीचं किस झालं होतं फेमस

अवॉर्ड फंक्शनच्या दिवशीचं किस झालं होतं फेमस

मियामी अवॉर्ड फंग्शन च्या दरम्यान आमिर खान (Aamir Khan) आणि किरण राव (Kiran Rao) एकमेकांना लिपलॉक किस करताना दिसले. 

7/7

करण जोहरच्या शोमध्ये सुरू झाला होता रोमान्स

करण जोहरच्या शोमध्ये सुरू झाला होता रोमान्स

करण जोहरच्या चॅट शो 'कॉफी विथ करण' 4 च्या सेटवर आमिर खान (Aamir Khan) आणि किरण राव (Kiran Rao) एकमेकांना किस करायला विसरले नाहीत.